पुणे जिल्हा : चिंबळीत वारकर्यांचे स्वागत
Updated On:

चिंबळी – श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा व कार्तिकी यात्रेनिमित्त राज्यभरातून लाखों भाविक आळंदी येथे दाखल झाले आहेत.
या निमित्ताने कुरूळी येथील विठ्ठल रूक्मिणी सांप्रदायिक दिंडी सोहळ्याचे प्रस्थान मंगळवारी (दि. 26) सकाळी 10 होऊन चिंबळी येथे आगमन होत अ
सताना प्रगतिशील शेतकरी सत्यवान जैद यांच्या परिवाराने 150 वारकरी भाविकांचे भव्य स्वागत करून चहा फराळाचे वाटप करण्यात आले.





