\n

बॉबी सुरवसे याची पोलिसांनी झडती घेतली, त्याच्याकडून एक पिस्तूल, दोन काडतूसे जप्त करण्यात आले. बाॅबी आणि साथीदार तौसिम यांच्याकडून मेफेड्रोन जप्त करण्यात आले. जप्त केलेले पिस्तूल ते पुढे कोणाला तरी देणार होते. त्याचा वापर गुन्हा करण्यासाठी होणार होता. यासंदर्भात अधिक माहिती पोलीस घेत आहेत. यातील बॉबीवर याआधी आर्म ॲक्टचा गुन्हा दाखल आहे.

\n

ही कारवाई अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय कुंभार, सुदर्शन गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, सहायक फौजदार सुनिल पवार, पोलीस अंमलदार साहिल शेख, सुरेंद्र जगदाळे, साहिल शेख, योगेश मांढरे, नितीन जगदाळे, अझिम शेख, आझाद पाटील, अमोल राऊत, पवन भोसले, नीलम पाटील यांच्या पथकाने केली.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"Pune Crime: मेफेड्रोन बाळगणाऱ्या सराइतांना अटक","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/11/pune-crime-1.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/dnyaneshwarphadeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/pune-crime-criminals-arrested-for-possessing-mephedrone#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/11/pune-crime-1.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/pune-crime-criminals-arrested-for-possessing-mephedrone#webpage","name":"Pune Crime: मेफेड्रोन बाळगणाऱ्या सराइतांना अटक","url":"https://www.dainikprabhat.com/pune-crime-criminals-arrested-for-possessing-mephedrone","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/pune-crime-criminals-arrested-for-possessing-mephedrone#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/11/pune-crime-1.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/pune-crime-criminals-arrested-for-possessing-mephedrone#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/pune-crime-criminals-arrested-for-possessing-mephedrone","name":"Pune Crime: मेफेड्रोन बाळगणाऱ्या सराइतांना अटक"}}]}}}

Pune Crime: मेफेड्रोन बाळगणाऱ्या सराइतांना अटक

Updated On:
Pune Crime: मेफेड्रोन बाळगणाऱ्या सराइतांना अटक

पुणे – मेफेड्रोन बाळगणाऱ्या सराइतांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ आणि खंडणी विरोधी पथकाने पकडले आहे. सराइतांकडून १४ लाख ६० हजार रुपयांचे मेफेड्रोन, पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली. चौकशीत सराइत गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

बॉबी भागवत सुरवसे ( २८, रा. गजराज हेल्थ क्लबजवळ, लक्ष्मीनगर येरवडा) आणि तौसिम ऊर्फ लडडु रहिम खान ( ३२, रा. कसबा पेठ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हे शाखेचे अंमली पदार्थ विरोधी पथक दोन आणि खंडणी विरोधी पथक दोनचे अधिकारी गस्त घालत होते. बॉबी सुरवसे आणि तौसिम खान हे शुक्रवार पेठेतील मारूती मंदिराजवळ थांबले असून, त्यांच्याकडे अमली पदार्थ आणि पिस्तूल असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. त्याननंतर गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावून दोघांना पकडले.

बॉबी सुरवसे याची पोलिसांनी झडती घेतली, त्याच्याकडून एक पिस्तूल, दोन काडतूसे जप्त करण्यात आले. बाॅबी आणि साथीदार तौसिम यांच्याकडून मेफेड्रोन जप्त करण्यात आले. जप्त केलेले पिस्तूल ते पुढे कोणाला तरी देणार होते. त्याचा वापर गुन्हा करण्यासाठी होणार होता. यासंदर्भात अधिक माहिती पोलीस घेत आहेत. यातील बॉबीवर याआधी आर्म ॲक्टचा गुन्हा दाखल आहे.

ही कारवाई अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय कुंभार, सुदर्शन गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, सहायक फौजदार सुनिल पवार, पोलीस अंमलदार साहिल शेख, सुरेंद्र जगदाळे, साहिल शेख, योगेश मांढरे, नितीन जगदाळे, अझिम शेख, आझाद पाटील, अमोल राऊत, पवन भोसले, नीलम पाटील यांच्या पथकाने केली.

आणखी संबंधित बातम्या

Pune Crime News : कोथरूडमध्ये तरुणावर धारदार हत्याराने हल्ला; जुन्या वादातून प्रकार

2026-05-18 23:03:04

Pune Crime News : कोथरूडमध्ये तरुणावर धारदार हत्याराने हल्ला; जुन्या वादातून प्रकार

Pune Crime : पुण्यात संतापजनक घटना! धावत्या कारमध्ये महिला वकिलावर अत्याचार

2026-05-18 15:02:24

Pune Crime : पुण्यात संतापजनक घटना! धावत्या कारमध्ये महिला वकिलावर अत्याचार

Pune Crime: पुण्यातील त्या रुग्णालयात बाॅम्ब का ठेवला होता? पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड

2026-05-15 19:51:01

Pune Crime: पुण्यातील त्या रुग्णालयात बाॅम्ब का ठेवला होता? पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड

Pune Crime : खळबळजनक! ८२ वर्षीय सासूचा ६० वर्षीय सुनेने केला खून; धक्कादायक कारण आले समोर

2026-05-14 07:00:52

Pune Crime : खळबळजनक! ८२ वर्षीय सासूचा ६० वर्षीय सुनेने केला खून; धक्कादायक कारण आले समोर

Pune News : पुण्यात खळबळ! प्रसिद्ध उद्योगपतीचा हॉटेलमध्ये मृतदेह; विष प्राशन करून आत्महत्येचा संशय

2026-05-11 21:15:29

Pune News : पुण्यात खळबळ! प्रसिद्ध उद्योगपतीचा हॉटेलमध्ये मृतदेह; विष प्राशन करून आत्महत्येचा संशय