Pune: अतिरिक्त पाणी वापरण्यास मुभा
Updated On:

Pune : जलसंपदा विभागाने मंजूर केलेला ११.६० टीएमसी पाणीसाठा आणि महापालिका नेहमीप्रमाणे उचलत असलेले जादाचे ७.९५ टीएमसी पाणी कायम ठेवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
याशिवाय भामा आसखेड धरणातून एक टीएमसी आणि पवना धरणातून ०.६० टीएमसी पाणी देखील देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही विखे- पाटील यांनी सांगितले. त्यामुळे मंजूर कोट्यासह अतिरिक्त पाणी वापरण्यास परवानगी दिल्याचे स्पष्ट होत आहे.





