कुलवंत वाणी समाज दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न
Updated On:

पिंपरी-चिंचवड : कुलवंत वाणी समाज पिंपरी-चिंचवड, चाकण, खेड, आळंदी, पाबळ यांच्या संयुक्त विद्यमाने समाजासाठी दिनदर्शिका प्रकाशन करण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकाकी झालेल्या समाजाची विकासप्रक्रिया पुन्हा नव्याने सुरू करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रमुख आयोजक अमित औटी यांनी दिली. या वेळी समाजातील प्रमुख पदाधिकारी, ज्येष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.





