Devaluation of Currency : चलनाच्या अवमूल्यनाच्या निषेधार्थ इराकमध्ये निदर्शने

बगदाद – चलनाच्या अवमूल्यनाच्या निषेधार्थ इराकमधील नागरिकांनी बुधवारी इराकमधील सेंट्रल बॅंकेच्या बाहेर जोरदार निदर्शने केली. इराकचे अधिकृत चलन असलेल्या दिनारचे अवमूल्यन रोखण्यासाठी सरकारने उपाय योजना कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली. बॅंकांमधील भ्रष्टाचाऱ्यांना राजकीय नेत्यांकडूनच वाचवले जात असल्याचा आरोप यावेळी निदर्शकांकडून केला गेला. दिनारच्या अवमूल्यनाच्या कारणावरून सेंट्रल बॅंकेच्या गव्हर्नर मुस्तफा घालेब मुखीफ यांनी सोमवारीच आपल्या … Continue reading Devaluation of Currency : चलनाच्या अवमूल्यनाच्या निषेधार्थ इराकमध्ये निदर्शने