\n

यापूर्वीच्या म्हणजेच पीकेएल सीझन 9 मध्ये जयपूर पिंक पँथर्सचा अर्जुन देशवाल हाच टॉप रेडर होता. देशवालने त्यावेळी 296 रेड पॉइंट्स मिळवले होते. सध्याही जयपूर संघाचा अर्जुन या शर्यतीत कायम आहे. त्याने 17 सामन्यात 191 रेड पॉइंट्स मिळवताना दुसरे स्थान पटकावले आहे. त्याच वेळी, बेंगळुरू बुल्सचा पवन सहरावत पीकेएल सीझन 8 मध्ये अव्वल रेडर होता, त्याने 304 रेड पॉइंट्स मिळवले होते. सध्याचा हंगामात तेलुगु टाइटन्संकडून 17 सामने खेळताना पवन याने 151 रेड पॉइंट्सह चौथे स्थान पटकावले आहे.

\n

सर्वाधिक रेड पॉइंट्स विक्रम ‘प्रदीप नरवाल’च्या नावावर…

\n

पीकेएलच्या कोणत्याही मोसमात सर्वाधिक रेड पॉइंट मिळवणाऱ्या रेडरबद्दल बोलायचे तर हा विक्रम प्रदीप नरवालच्या नावावर आहे. प्रो कबड्डी लीगच्या पाचव्या हंगामात (पीकेएल सीझन 5) पाटणा पायरेट्सकडून खेळताना त्याने 26 सामन्यांमध्ये सर्वाधिक 369  रेड पॉइंट्स मिळवले होते. या कामगिरीच्या जोरावर पटना पायरेट्सने सलग तिसरे विजेतेपद पटकावले होते.

\n

दहाव्या हंगामात सध्या तरी जयपूर पिंक पँथर्सचे वर्चस्व…

\n

प्रो कबड्डी लीग 2023-24 मध्ये, गतविजेते जयपूर पिंक पँथर्स प्रो कबड्डी लीग (PKL) च्या 10 व्या हंगामाच्या प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे.  प्रो कबड्डी लीगच्या 10व्या हंगामात आतापर्यंत (4 फेब्रुवारी 2024) झालेल्या सामन्यांनंतर, जयपूर पिंक पँथर्स 71 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे, त्यानंतर 68 गुणांसह पुणेरी पलटण दुसऱ्या स्थानावर आहे. दबंग दिल्ली 65 गुणांसह तिसऱ्या आणि गुजरातचा संघ 55 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. हरयाणा स्टिलर्स 55 गुणांसह पाचव्या क्रमाकांवर आहे. गुजरातने 18 तर हरयाणा संघानं 17 सामने खेळताना प्रत्येकी 10 सामने जिंकले आहेत. हरयाणाचा एक सामना बरोबरीत राहिला आहे.

\n
\n

End to the weekend with some exciting Panga 🔥

\n

Here’s a glimpse of how the points table looks like in #PKLSeason10 right now! #ProKabaddiLeague #ProKabaddi #PKL #HarSaansMeinKabaddi #BLRvMUM #GGvCHE pic.twitter.com/5czWjtCrRL

\n

— ProKabaddi (@ProKabaddi) February 4, 2024

\n

\n

प्रो कबड्डी 2023-24 (दहावा हंगाम) : टॉप 10 रेडर

\n

1. आशू मलिक (दबंग दिल्ली केसी) : 18 सामने 205 गुण
\n2. अर्जुन देशवाल (जयपूर पिंक पँथर्स) : 17 सामने 191 गुण
\n3. मनिंदर सिंह(बंगाल वाॅरियर्स) : 16 सामने 157 गुण
\n4. पवन सहरावत (तेलुगु टायटन्स) : 17 सामने 151 गुण
\n5. गुमान सिंह (यू मुंबा) : 16 सामने 151 गुण

\n
\n

The kabaddi mat is his kingdom and he’s the 𝐌𝐀𝐋𝐈𝐊 🔥

\n

Ashu Malik becomes the first raider to score 2️⃣0️⃣0️⃣ raid points in #PKLSeason10 🙌👏#ProKabaddiLeague #ProKabaddi #PKL #HarSaansMeinKabaddi #DELvTT #DabangDelhiKC #TeluguTitans pic.twitter.com/AkDI0cM7yW

\n

— ProKabaddi (@ProKabaddi) February 3, 2024

\n

\n

6. नरेंदर(तमिल थलाइवाज) : 17 सामने 141 गुण
\n7. सचिन(पटना पाइरेट्स) : 17 सामने 133 गुण
\n8. नितिन कुमार (बंगाल वाॅरियर्स) : 15 सामने 125 गुण
\n9. परदीप नरवाल (युपी योध्दाज) : 17 सामने 122 गुण
\n10. अंजिक्य पवार( तमिल थलाइवाज) : 18 सामने 120 गुण

\n

रेड पॉइंट्स म्हणजे काय? ते कसे मिळवतात…

\n

कोणताही रेडर दोन प्रकारे रेड पॉइंट्स मिळवू शकतो. रेडरने प्रतिस्पर्ध्याच्या कोर्टात प्रवेश केल्यावर रेडर दोन प्रकारे गुण मिळवू शकतो. यामध्ये पहिला बोनस पॉइंट आणि दुसरा टच पॉइंट आहे. 
\n

\n

टच पॉइंट : जेव्हा एखादा रेडर कबड्डी-कबड्डी बोलत प्रतिस्पर्ध्याच्या कोर्टात प्रवेश करतो आणि विरोधी संघातील खेळाडूला स्पर्श करून यशस्वीपणे त्याच्या कोर्टात परततो तेव्हा त्याला टच पॉइंट मिळतो. हा टच पॉइंट स्पर्श केलेल्या बचावपटूंच्या संख्येइतका आहे. बचावकर्त्याने स्पर्श केलेल्या खेळाडूंना कोर्टातून बाहेर काढले जाते.

\n

सुपर रेड : जेव्हा एखादा रेडर त्याच्या एका रेडमध्ये तीन किंवा त्याहून अधिक गुण मिळवतो तेव्हा त्या रेडला सुपर रेड म्हणतात. हे तीन पॉइंट बोनस आणि टच यांचे संयोजन असू शकते किंवा ते फक्त टच पॉइंट असू शकते.

\n

बोनस पॉइंट : रेड दरम्यान रेडर बोनस पॉइंट देखील मिळवू शकतो. यासाठी रेडरला एक पाय बोनस रेषेपर्यंत पोहोचवावा लागतो, तर दुसरा पाय हवेत असावा लागतो. रेडर प्रतिस्पर्ध्याच्या (डिफेंडर) कोर्टवर सहा किंवा अधिक खेळाडूंच्या उपस्थितीत बोनस लाइनवर पोहोचला, तरच रेडरला बोनस पॉइंट मिळतो.

\n

डू ऑर डाई रेड (Do-Or-Die raid) : प्रो कबड्डीमध्ये प्रत्येक चढाई (रेड)साठी 30 सेकंदांची वेळ मर्यादा असते. याशिवाय डू ऑर डाई रेड सुध्दा असते. जर एखाद्या संघाने सलग दोन रिकामे छापे(रेड) टाकले तर तिसऱ्या छाप्याला (रेड) ‘करा किंवा मरा’ छापा (डू ऑर डाई रेड) म्हणतात. या रेड दरम्यान, संघाला बोनस किंवा टच पॉइंट मिळणे आवश्यक आहे. तसे न केल्यास, बचावपटू संघाला(विरोधीसंघाला) अतिरिक्त 1 गुण मिळतो आणि रेडर आउट घोषित केला जातो

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"#PKLSeason10 : यंदा कोण आहे ‘टॉप रेडर’ किताब जिंकण्याच्या शर्यतीत! जाणून घ्या, प्रो कबड्डी लीग-10 च्या हंगामातील टॉप-10 रेडर खेळाडूंची यादी…","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/02/raid.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/swapnilhajareeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/pro-kabaddi-top-raider-2023-24-list-of-players-who-have-scored-the-most-raid-points#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/02/raid.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/pro-kabaddi-top-raider-2023-24-list-of-players-who-have-scored-the-most-raid-points#webpage","name":"#PKLSeason10 : यंदा कोण आहे ‘टॉप रेडर’ किताब जिंकण्याच्या शर्यतीत! जाणून घ्या, प्रो कबड्डी लीग-10 च्या हंगामातील टॉप-10 रेडर खेळाडूंची यादी…","url":"https://www.dainikprabhat.com/pro-kabaddi-top-raider-2023-24-list-of-players-who-have-scored-the-most-raid-points","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/pro-kabaddi-top-raider-2023-24-list-of-players-who-have-scored-the-most-raid-points#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/02/raid.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/pro-kabaddi-top-raider-2023-24-list-of-players-who-have-scored-the-most-raid-points#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/pro-kabaddi-top-raider-2023-24-list-of-players-who-have-scored-the-most-raid-points","name":"#PKLSeason10 : यंदा कोण आहे ‘टॉप रेडर’ किताब जिंकण्याच्या शर्यतीत! जाणून घ्या, प्रो कबड्डी लीग-10 च्या हंगामातील टॉप-10 रेडर खेळाडूंची यादी…"}}]}}}

#PKLSeason10 : यंदा कोण आहे ‘टॉप रेडर’ किताब जिंकण्याच्या शर्यतीत! जाणून घ्या, प्रो कबड्डी लीग-10 च्या हंगामातील टॉप-10 रेडर खेळाडूंची यादी…