Pro Kabaddi Schedule : Telugu Titansचे प्रो कबड्डी लीग मधील यंदाचे वेळापत्रक

प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामाच्या पहिल्या दिवशी, 22 डिसेंबर रोजी तेलुगु टायटन्सचा सामना तमिळ थलायवाजशी होईल. गेल्या हंगामात तेलुगू टायटन्सची कामगिरी खूपच निराशाजनक झाली होती. ते 12 संघांपैकी 11व्या स्थानी राहिले होते. यावेळी रोहित कुमारकडे संघाची धुरा असल्याने टायटन्सकडून चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
तेलुगु टायटन्सचे वेळापत्रक डिसेंबर 2021
22 डिसेंबर – तेलुगू टायटन्स विरुद्ध तामिळ थलायवास, रात्री 8.30
25 डिसेंबर – तेलुगु टायटन्स विरुद्ध पुणेरी पलटण, रात्री 8.30
28 डिसेंबर – तेलुगू टायटन्स विरुद्ध हरियाणा स्टीलर्स, रात्री 8.30
जानेवारी 2022
1 जानेवारी – तेलुगू टायटन्स विरुद्ध बेंगळुरू बुल्स, रात्री 8.30
3 जानेवारी – तेलुगु टायटन्स विरुद्ध पाटणा पायरेट्स, रात्री 8.30
5 जानेवारी – तेलुगू टायटन्स विरुद्ध दबंग दिल्ली, रात्री 8.30
8 जानेवारी – तेलुगु टायटन्स विरुद्ध यू मुंबा, रात्री 8.30
11 जानेवारी – तेलुगू टायटन्स विरुद्ध गुजरात जायंट्स, रात्री 8.30 वाजता
15 जानेवारी – तेलुगु टायटन्स विरुद्ध यूपी योद्धा, रात्री 8.30
17 जानेवारी – तेलुगु टायटन्स विरुद्ध बंगाल वॉरियर्स, रात्री 8.30 वाजता
19 जानेवारी – तेलुगु टायटन्स विरुद्ध जयपूर पिंक पँथर्स, रात्री 8.30
* प्रो-कबड्डी लीगच्या 8 हंगामातील सर्व सामने शेरेटन ग्राउंड, व्हाईटफील्ड (बेंगळुरू) येथे खेळवले जातील.
प्रो कबड्डी लीगमध्ये तेलगू टायटन्सची आतापर्यंतची कामगिरी
2014 – पाचवे स्थान
2015 – तिसरे स्थान
2016 – पाचवे स्थान
2016 – 4थे स्थान (पुणेरी पलटणने 3र्या स्थानावरील सामन्यात दि.)
2017 – ब गटात पाचवे स्थान
2018 – ब गटात पाचवे स्थान
2019 – अकरावे स्थान





