Jammu Kashmir : खीर भवानी मंदिर आणि हजरतबाल दर्ग्याला राहुल, प्रियंकाची भेट

श्रीनगर – कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी काल जम्मू आणि काश्‍मीरात भारत जोडो यात्रेचा समारोप केल्यानंतर आज मंगळवारी जम्मू आणि काश्‍मीरमधील खीर भवानी आणि हजरतबल या दोन श्रद्धास्थानांना भेट दिली. देश में एकता रहे भाईचारा रहे। कश्मीर की प्रसिद्ध हज़रतबल दरगाह में राहुल गांधी ने मांगी देश में अमन और शांति की … Continue reading Jammu Kashmir : खीर भवानी मंदिर आणि हजरतबाल दर्ग्याला राहुल, प्रियंकाची भेट