नरेंद्र मोदी ३० मे रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेणार

नवी दिल्ली- २०१९ लोकसभेच्या अभूतपूर्व यशानंतर ‘नरेंद्र मोदी’ येत्या ३० मे (शनिवारी) रोजी पंतप्रधान पदाची शपथ ग्रहण करणार आहेत. संध्याकाळी ७च्या सुमारास राष्ट्रपती भवनात हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यावेळी मोदींच्या मंत्रिमंडळातील इतर सदस्यांनादेखील शपथ दिली जाणार आहे.

लोकसभा निवडणुकीत मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीएला ३५३ जागांवर विजय मिळाला तर, नुसत्या भाजपला ३०३ जागांवर विजय मिळाला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.