PM Modi Foreign Visits : पाच वर्षांत पंतप्रधानांचे 21 परदेश दौरे; दौऱ्यांवर झाला ‘इतका’ खर्च

नवी दिल्ली – वर्ष 2019 पासून आतापर्यंत राष्ट्रपतींच्या परदेश दौऱ्यांसाठी 6,24,31,424 रूपये, पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यांसाठी 22,76.76,934 रूपये आणि परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या परदेश दौऱ्यांवर 20,87,01,475 रुपये खर्च झाले असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार खात्याचे राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी संसदेत एका लेखी उत्तराद्वारे दिली आहे. पंतप्रधानांचे 2019 नंतर झालेले दौरे आणि परदेशातून आलेल्या पाहुण्यांच्या संदर्भातील माहिती सरकारकडून सांगण्यात … Continue reading PM Modi Foreign Visits : पाच वर्षांत पंतप्रधानांचे 21 परदेश दौरे; दौऱ्यांवर झाला ‘इतका’ खर्च