\n

आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत अखेरच्या षटकापर्यंत रंगतदार ठरलेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला. अष्टपैलू हार्दिक पंड्याने षटकार खेचून संघाच्या विजयावर शिक्‍कामोर्तब केले. त्यावेळी आपल्या घरात डायनिंग टेबलवर कुटुंबीयांसह सामना पाहात असलेले शरद पवारही आपला आनंद लपवू शकले नाहीत. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

\n

\n

भारताने हा सामना जिंकल्यानंतरचा पवार यांनी आपले हात उंचावून संघाचा विजय कसा साजरा केला हे या व्हिडीओतून दिसत आहे. भारतीय क्रिकेट संघाचे आभार. खेळाडूंनी हा रविवार खूपच आनंददायी केला, असा पवार यांनी दिलेला संदेशही या व्हीडीओसह पोस्ट करण्यात आला आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली तसेच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनी, गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग, युवराजसिंग, हरभजनसिंग, उद्योजक आनंद महिंद्रा यांच्यासह विविध क्षेत्रांतील सेलिब्रिटींनीही संघाच्या विजयाबद्दल खेळाडूंचे कौतुक केले आहे.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"पंतप्रधानांसह अनेकांनी केले #TeamIndia चे कौतुक, म्हणाले “भारतीय संघाच्या…”","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2022/08/ind-1.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Swapnilhajare","url":"https://www.dainikprabhat.com/author/swapnilhajareeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/prime-minister-modi-praised-the-indian-team-after-their-victory-over-traditional-rivals-pakistan#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2022/08/ind-1.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/prime-minister-modi-praised-the-indian-team-after-their-victory-over-traditional-rivals-pakistan#webpage","name":"पंतप्रधानांसह अनेकांनी केले #TeamIndia चे कौतुक, म्हणाले “भारतीय संघाच्या…”","url":"https://www.dainikprabhat.com/prime-minister-modi-praised-the-indian-team-after-their-victory-over-traditional-rivals-pakistan","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/prime-minister-modi-praised-the-indian-team-after-their-victory-over-traditional-rivals-pakistan#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2022/08/ind-1.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/prime-minister-modi-praised-the-indian-team-after-their-victory-over-traditional-rivals-pakistan#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/prime-minister-modi-praised-the-indian-team-after-their-victory-over-traditional-rivals-pakistan","name":"पंतप्रधानांसह अनेकांनी केले #TeamIndia चे कौतुक, म्हणाले “भारतीय संघाच्या…”"}}]}}}

पंतप्रधानांसह अनेकांनी केले #TeamIndia चे कौतुक, म्हणाले “भारतीय संघाच्या…”

Updated On:

नवी दिल्ली – आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव केला. या विजयानंतर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष व बीसीसीआय तसेच आयसीसीचे माजी अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक राजकीय व्यक्‍ती व क्रीडा क्षेत्रासह विविध क्षेत्रांतील व्यक्‍तींनी भारतीय संघाचे कौतुक केले आहे.

भारतीय संघाच्या ( #TeamIndia ) जिद्दीचाच हा विजय आहे. त्यांनी दिलेली लढत कौतुकास्पद असून येत्या काळात संघाने असेच यश सातत्याने मिळवावे, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी खेळाडूंची पाठ थोपटली आहे.

आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत अखेरच्या षटकापर्यंत रंगतदार ठरलेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला. अष्टपैलू हार्दिक पंड्याने षटकार खेचून संघाच्या विजयावर शिक्‍कामोर्तब केले. त्यावेळी आपल्या घरात डायनिंग टेबलवर कुटुंबीयांसह सामना पाहात असलेले शरद पवारही आपला आनंद लपवू शकले नाहीत. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

भारताने हा सामना जिंकल्यानंतरचा पवार यांनी आपले हात उंचावून संघाचा विजय कसा साजरा केला हे या व्हिडीओतून दिसत आहे. भारतीय क्रिकेट संघाचे आभार. खेळाडूंनी हा रविवार खूपच आनंददायी केला, असा पवार यांनी दिलेला संदेशही या व्हीडीओसह पोस्ट करण्यात आला आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली तसेच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनी, गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग, युवराजसिंग, हरभजनसिंग, उद्योजक आनंद महिंद्रा यांच्यासह विविध क्षेत्रांतील सेलिब्रिटींनीही संघाच्या विजयाबद्दल खेळाडूंचे कौतुक केले आहे.

आणखी संबंधित बातम्या

Independence Day 2026 : लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान मोदींचा देशाला संदेश; ‘भारत आता छोट्या स्वप्नांनी चालणारा देश नाही’

2026-08-15 09:32:34

Independence Day 2026 : लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान मोदींचा देशाला संदेश; ‘भारत आता छोट्या स्वप्नांनी चालणारा देश नाही’

Rahul Gandhi : "आंदोलकांवरील कारवाईबद्दल पंतप्रधान मोदींनी माफी मागावी" - राहुल गांधी

2026-08-10 21:57:59

Rahul Gandhi : "आंदोलकांवरील कारवाईबद्दल पंतप्रधान मोदींनी माफी मागावी" - राहुल गांधी

Parth Pawar : पंतप्रधान मोदी घेणार अंतिम निर्णय.! पार्थ पवारांच्या केंद्रीय मंत्रिपदावरून सुनेत्रा पवारांना पत्र, काय लिहले पाहा...

2026-07-17 21:14:45

Parth Pawar : पंतप्रधान मोदी घेणार अंतिम निर्णय.! पार्थ पवारांच्या केंद्रीय मंत्रिपदावरून सुनेत्रा पवारांना पत्र, काय लिहले पाहा...

Ayodhya Ram Mandir : अयोध्या प्रकरणी पंतप्रधान मोदी अजुनही गप्प का? कॉंग्रेस नेत्यांचा थेट सवाल

2026-07-11 17:04:33

Ayodhya Ram Mandir : अयोध्या प्रकरणी पंतप्रधान मोदी अजुनही गप्प का? कॉंग्रेस नेत्यांचा थेट सवाल

Ram Mandir Donation Case : राममंदिर लूटप्रकरणी पंतप्रधान मोदी शांत का? काँग्रेसचा जोरदार प्रहार, नेमकं काय म्हणाले...

2026-06-30 15:55:11

Ram Mandir Donation Case : राममंदिर लूटप्रकरणी पंतप्रधान मोदी शांत का? काँग्रेसचा जोरदार प्रहार, नेमकं काय म्हणाले...