मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी ‘रजनीकांत’ राहणार उपस्थित

नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या घवघवीत यशानंतर नरेंद्र मोदी येत्या ३० मे रोजी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. या सोहळ्यासाठी देश-विदेशातील अनेक दिग्गज नेतेमंडळी आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच, यावेळी तामिळ सुपरस्टार आणि राजकीय नेते ‘रजनीकांत’ देखील या सोहळ्यासाठी हजेरी लावणार आहेत.
दरम्यान, यावेळी रजनीकांत यांनी मोदींचे विजयाबद्दल अभिनंदन देखील केले आहे.

https://twitter.com/ANI/status/1133267386830770177

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)