Thane : जितेंद्र आव्हाडांना दिलासा, ‘त्या’ प्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर

ठाणे – महापालिकेच्या अधिकाऱ्यावर हल्ला केल्याप्रकरणी ठाणे न्यायालयाने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. ठाणे महापालिकेचे सहाय्यक महापालिका आयुक्त महेश आहेर यांना मारहाण केल्याप्रकरणी आव्हाड आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काही कार्यकर्त्यांवर दाखल झालेल्या गुन्ह्यात अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए एस भागवत यांनी शुक्रवारी अटकपूर्व जामीन मंजूर केला. 15 फेब्रुवारी … Continue reading Thane : जितेंद्र आव्हाडांना दिलासा, ‘त्या’ प्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर