पुण्यात डॉक्टरांच्या कामबंद आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद 

Updated On:

पुणे – डॉक्‍टरांवर होणाऱ्या हल्ल्याच्या निषेधार्थ देशभरातील डॉक्‍टर आज निषेध नोंदवित आहेत. डॉक्‍टरांवर हल्ले करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात येत आहे. राज्यातील सार्वजनिक रूग्णालयातील जवळपास दहा हजार डॉक्टर या आंदोलनात सहभागी झाले आहेत. अत्यावश्यक सेवा सोडून रुग्णालयातील बाकी सर्व सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे राज्यात आरोग्यसेवा कोलमडली आहे.

दरम्यान, कोलकात्यामधील एका वैद्यकीय महाविद्यालयात असा प्रकार नुकताच घडला. एका रुग्णाचे निधन झाल्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी डॉ. परिबाहा मुखर्जी आणि यश टेकवानी या कार्यरत ज्युनिअर डॉक्‍टरला मारहाण केली. त्यामध्ये त्यांच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाली असून त्यांची मृत्यूशी झुंज सुरू आहे.

आणखी संबंधित बातम्या

Pune News: रस्ते मोकळे केले अन् पदपथ अडविले! गणेशोत्सवानंतर मध्यवर्ती पुण्यातील रस्त्यांवर कोंडी

2026-09-29 06:45:13

Pune News: रस्ते मोकळे केले अन् पदपथ अडविले! गणेशोत्सवानंतर मध्यवर्ती पुण्यातील रस्त्यांवर कोंडी

PMC News: पुणेकरांनो सावधान! सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पडणार महागात; महापालिका दंडाच्या रकमेत वाढ करणार

2026-09-29 05:30:30

PMC News: पुणेकरांनो सावधान! सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पडणार महागात; महापालिका दंडाच्या रकमेत वाढ करणार

Pune Ganeshotsav: गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी पुणेकरांची गर्दी! सजावटीचे आणि पूजा साहित्य घेण्यासाठी नागरिकांची झुंबड

2026-09-13 05:30:19

Pune Ganeshotsav: गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी पुणेकरांची गर्दी! सजावटीचे आणि पूजा साहित्य घेण्यासाठी नागरिकांची झुंबड

Pune Traffic Update: पुणेकरांनो लक्ष द्या! 'या' महत्त्वाच्या रस्त्यावरील वाहतूक झाली एकेरी; नवीन मार्ग नक्की पाहा

2026-08-09 05:15:33

Pune Traffic Update: पुणेकरांनो लक्ष द्या! 'या' महत्त्वाच्या रस्त्यावरील वाहतूक झाली एकेरी; नवीन मार्ग नक्की पाहा

PMC Budget: अर्थसंकल्प बनविण्यात आता तुमचाही सहभाग! महापालिकेने ३१ ऑगस्टपर्यंत मागवल्या सूचना...वाचा सविस्तर

2026-08-07 06:30:49

PMC Budget: अर्थसंकल्प बनविण्यात आता तुमचाही सहभाग! महापालिकेने ३१ ऑगस्टपर्यंत मागवल्या सूचना...वाचा सविस्तर