\n\n\n\n\n
\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\nView this post on Instagram\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n
A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant) on
\n
\nआता गं बया झकास सतरंगी रे दगडी चाळ नीळकंठ मास्तर या चित्रपटांमध्ये दमदार अभिनय करुन प्रेक्षकांची मनं जिंकणारी पूजा लोकप्रिय अभिनेता भूषण प्रधानला डेट करत असल्याचं सांगण्यात येत आहे. पूजा आणि भूषण या दोघांनीही इन्स्टाग्रामवर एकमेकांसोबतचे फोटो शेअर केले आहेत.
\n\n\n\n\n
\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\nView this post on Instagram\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n
A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant) on
\n
\nदरम्यान, अद्यापतरी या दोघांच्या अफेअरर्सच्या केवळ चर्चा सुरु आहेत. भूषण हा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता असून तरुणींमध्ये त्याची कमालीची क्रेझ आहे.