Wednesday, June 18, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

सीसीटीव्हीच्या माध्यमातून “राजकीय वॉच’?

by प्रभात वृत्तसेवा
March 1, 2021 | 1:30 pm
सीसीटीव्हीच्या माध्यमातून “राजकीय वॉच’?

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुका अगदी वर्षावर येऊन ठेपल्या आहेत. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघात इच्छुक उमेदवारांकडून कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे. जनतेच्या सुरक्षेच्या अनुषंगाने उपाययोजना करण्यासाठी सीसीटीव्ही बसविण्याचा उपक्रम राजकीय नेत्यांकडून सुरू झाला आहे. मात्र, हे सीसीटीव्ही जनतेच्या सुरक्षेसाठी की, विरोधकांच्या घडामोडींवर करडी नजर ठेवण्यासाठी, असा प्रश्‍न नागरिकांनी उपस्थित केला आहे. तर दुसरीकडे पोलिसांनी मात्र सीसीटीव्ही उपक्रमांचे स्वागत केले आहे.

महापालिका क्षेत्रात निवडणुकांची रणधुमाळी आतापासूनच रंगू लागली आहे. विरोधी पक्षातील वजनदार माणसांना आपल्या पक्षात आणण्यासाठी प्रमुख पक्षांचे सर्वच नेते चढाओढीला लागले आहेत. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांचा गुणगौरव, हळदीकुंकू तसेच विविध स्पर्धा, आरोग्य तपासणी असे गर्दीचे उपक्रम सुरू आहेत. निवडणुकीत परिसरातील मतदारांना आकर्षत करण्यासाठी सुरक्षेचे कारण पुढे करत सीसीटीव्ही बसविण्याचा सपाटा सध्या अनेक प्रभागांत सुरू आहे.

सीसीटीव्ही बसविण्याच्या कामांचा शुभारंभ, सीसीटीव्हीचे लोकार्पण असे नवे कार्यक्रम उमेदवारांकडून राबविले जात आहेत. मात्र प्रभागांमध्ये बसविण्यात येणारे सीसीटीव्ही हे पोलिसांच्या निगराणी खाली नाही तर बसविणाऱ्या राजकीय नेत्यांच्या नजरेखाली असणार आहेत. मात्र, एखादी गुन्हेगारी घटना घडल्यास या फुटेजच्या माध्यमातून तपासाला दिशा मिळू शकते. तसेच परिसरातील चुकीच्या घडमोडींना लगाम बसणार असला तरी, विरोधकांच्या हालचाली मात्र सहजतेने सीसीटीव्हीत कैद होणार आहेत. त्यामुळे विरोधकांना देखील सावधगिरीने निवडणुकीत सीसीटीव्हीच्या रेंजमध्ये वावरावे लागणार आहे.

निवडणुकांनंतर हे सीसीटीव्ही राहतील का नाही हा प्रश्‍न मात्र अधांतरीच आहे. दरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही बसविण्याच्या प्रकाराबाबात नियम आणि अटी लागू केल्या नसल्या तरी ज्यांनी सीसीटीव्ही बसवले आहेत. त्यांनी समाजविघातक कृत्यासाठी किंवा स्वतःच्या चढाओढीसाठी वापर करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Join our WhatsApp Channel
Tags: cctvpimpari newspolitician
SendShareTweetShare

Related Posts

Sharad Pawar : एकत्रीकरणाच्या चर्चांना शरद पवारांकडून फुलस्टॅाप! अजित पवारांची ती कृती खटकली म्हणाले….
latest-news

Sharad Pawar : एकत्रीकरणाच्या चर्चांना शरद पवारांकडून फुलस्टॅाप! अजित पवारांची ती कृती खटकली म्हणाले….

June 18, 2025 | 10:28 am
ठाकरे नंतर दोन्ही पवार एकत्र येणार? १५ दिवसात तिसरी भेट; या भेटी माग दडलंय काय?
latest-news

Ajit Pawar : अजित पवारांच्या ‘त्या’ कृतीने शरद पवारांनी कापले सारे दोर, राष्ट्रवादी एकीकरणाची स्वप्ने भंगली

June 18, 2025 | 10:22 am
पीएम धन धान्य कृषी योजना नेमकी आहे तरी काय? कसा होणार फायदा; वाचा सविस्तर
latest-news

महाराष्ट्रात खरीप पेरणीला वेग, साडेअकरा लाख हेक्टरवर पेरण्या; खतांचा पुरवठा वाढवण्याचे निर्देश

June 18, 2025 | 10:04 am
शरद पवारांना मोठा धक्का! गव्हाणे स्वगृही; अजित पवार म्हणतात “मला माहित होतं, ते मनाने तिकडे पण….”; नेमकं काय म्हणाले?
latest-news

शरद पवारांना मोठा धक्का! गव्हाणे स्वगृही; अजित पवार म्हणतात “मला माहित होतं, ते मनाने तिकडे पण….”; नेमकं काय म्हणाले?

June 18, 2025 | 9:15 am
Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात मान्सूनचा धडाका; सात जिल्ह्यांना रेड अलर्ट, पुण्याच्या घाट परिसरात भूस्खलनाचा धोका
latest-news

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात मान्सूनचा धडाका; सात जिल्ह्यांना रेड अलर्ट, पुण्याच्या घाट परिसरात भूस्खलनाचा धोका

June 18, 2025 | 9:06 am
Satara news : कृष्णा, कोयना गढूळ; दुषित पाण्याचा धोका ! आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
latest-news

Satara news : कृष्णा, कोयना गढूळ; दुषित पाण्याचा धोका ! आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

June 18, 2025 | 8:43 am

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

पहिलीपासून हिंदी असणार तृतीय भाषा; विरोधानंतरही सरकारची भूमिका ठाम

Ajit Pawar : अजित पवारांच्या ‘त्या’ कृतीने शरद पवारांनी कापले सारे दोर, राष्ट्रवादी एकीकरणाची स्वप्ने भंगली

इस्रायल-इराण तणावादरम्यान सेन्सेक्स २३३ अंकांनी वधारला ; इंडसइंड बँकेसह ‘या’ शेअर्समध्ये वाढ

महाराष्ट्रात खरीप पेरणीला वेग, साडेअकरा लाख हेक्टरवर पेरण्या; खतांचा पुरवठा वाढवण्याचे निर्देश

‘आम्ही दया दाखवणार नाही’ ! खामेनींच्या इशाऱ्यानंतर इराणने इस्रायलवर २५ क्षेपणास्त्रे डागली

‘घट्ट मैत्री…’ ! G7 मधील बैठकीनंतर जॉर्जिया मेलोनींनी शेअर केला खास फोटो : पंतप्रधान मोदींनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

शरद पवारांना मोठा धक्का! गव्हाणे स्वगृही; अजित पवार म्हणतात “मला माहित होतं, ते मनाने तिकडे पण….”; नेमकं काय म्हणाले?

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात मान्सूनचा धडाका; सात जिल्ह्यांना रेड अलर्ट, पुण्याच्या घाट परिसरात भूस्खलनाचा धोका

Pune : महापालिकेचे मोफत बेड रिकामेच; गरीब रुग्ण उपचारापासूनच वंचितच

Pune : एसटी थांब्याचा परवाना आता वर्षासाठी

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!