पीएमआरडीएच्या विकास आराखड्यात बदल करावा; पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ दाभाडे यांची मागणी

Updated On:
पीएमआरडीएच्या विकास आराखड्यात बदल करावा; पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ दाभाडे यांची मागणी

वाघोली,( दत्तात्रय गायकवाड) – पीएमआरडीए च्या विकास आराखड्यात  बदल करावा  अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ दाभाडे यांनी केली आहे.
https://www.facebook.com/edainikprabhat/videos/560561481801378

याबाबत दाभाडे यांनी सांगितले की लवकरच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, शिरूर लोकसभेचे खासदार डॉ.अमोल कोल्हे, शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील, शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विकास आराखड्यातील आरक्षण  बदलण्यासाठी  प्रयत्न करणार असल्याचे  दाभाडे यांनी सांगितले.

आणखी संबंधित बातम्या

PMRDA: पूर्व हवेलीतील कचऱ्यासाठी पीएमआरडीएचा प्लॅन

2026-10-07 07:40:13

PMRDA: पूर्व हवेलीतील कचऱ्यासाठी पीएमआरडीएचा प्लॅन

Bhama Askhed Dam: भामा आसखेडच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर! जिल्हा परिषदेचे 'पीएमआरडीए'ला पत्र...वाचा सविस्तर

2026-10-03 04:00:05

Bhama Askhed Dam: भामा आसखेडच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर! जिल्हा परिषदेचे 'पीएमआरडीए'ला पत्र...वाचा सविस्तर

PMRDA: शेती झोनमध्येही इमारती बांधता येणार

2026-09-30 07:55:11

PMRDA: शेती झोनमध्येही इमारती बांधता येणार

PMRDA : पीएमआरडीएकडून चार प्रमुख मार्गांची कामे एकाचवेळी हाती

2026-09-16 08:28:52

PMRDA : पीएमआरडीएकडून चार प्रमुख मार्गांची कामे एकाचवेळी हाती

Wagholi : वाघोलीतील महिला अत्याचार प्रकरणाला नवे वळण; आरोपीला तात्पुरता जामीन

2026-09-15 15:42:59

Wagholi : वाघोलीतील महिला अत्याचार प्रकरणाला नवे वळण; आरोपीला तात्पुरता जामीन