Dainik Prabhat
Sunday, March 26, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home राष्ट्रीय

पंतप्रधान घेणार बूस्टर डोसचाही आढावा; सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार

by प्रभात वृत्तसेवा
April 26, 2022 | 9:17 pm
A A
“मोदींना दूरदृष्टीच नाही, भाजपला समुद्रात बुडवण्याची वेळ आलीय”, तेलंगणाचे मुख्यमंत्री भडकले!

नवी दिल्ली : देशात करोनाच्या रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ व्हायला सुरू झाली आहे. या करोनाच्या स्थितीवरुन उद्या म्हणजे बुधवारी दुपारी 12 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. देशातील करोनाची स्थिती, लसीकरणाची स्थिती, बुस्टर डोस आणि ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भविष्यातील वाटचाल कशी असावी याबद्दलही पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा करण्याची शक्‍यता आहे.

राजधानी दिल्लीत कोविड बाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. दैनंदिन रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असल्याने करोनाच्या चौथ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे. पुन्हा एकदा सर्व राज्यांमध्ये करोनाशी संबंधित नियम कडक करण्यात आले आहेत. मास्क घालणे अनिवार्य करण्यासोबतच तो न लावल्यास दंड आकारण्याचीही तरतूद आहे.

सध्याच्या करोना परिस्थिती पाहिली, तर गेल्या 24 तासांत करोना संसर्गाचे 2483 नवीन रुग्ण आढळले आहेत. चीन आणि ब्रिटनसह जगातील अनेक भागांमध्ये करोनाची नवी लाट पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारही अलर्ट मोडवर आले आहे.

या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये बूस्टर डोसवरही चर्चा होणार आहे. सर्व राज्यांना बूस्टर डोससाठी स्वतंत्र धोरण तयार करण्यास सांगितले जाऊ शकते. करोनाची वाढती प्रकरणे पाहता आतापासूनच चाचणीवर भर दिला जात आहे. या बैठकीत पंतप्रधान मोदी राज्यांना टेस्ट, ट्रॅक आणि ट्रीटची रणनीती घेऊन पुढे जाण्याचा सल्लाही देतील.

Tags: all the statesBooster dosediscuss with the Chief Ministerspm

शिफारस केलेल्या बातम्या

पंतप्रधान मोदी स्वतः भारताचा अपमान करतात – राहुल गांधी
Top News

राहुल गांधींची जहरी टीका म्हणाले,’पंतप्रधान स्वत:ला भारत समजतात.’

6 days ago
“म्हसोबाला नाही बायको आणि सटवाईला नाही नवरा”; संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंविषयी केलेल्या ‘त्या’ विधानावर भाजपची टीका
Top News

“म्हसोबाला नाही बायको आणि सटवाईला नाही नवरा”; संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंविषयी केलेल्या ‘त्या’ विधानावर भाजपची टीका

3 weeks ago
Lok Sabha Election 2024 : विरोधकांचे पंतप्रधानपदाचे उमेदवार राहूल गांधीच हवेत
Top News

Lok Sabha Election 2024 : विरोधकांचे पंतप्रधानपदाचे उमेदवार राहूल गांधीच हवेत

1 month ago
सोनिया गांधी यांच्या भेटीपूर्वी तेजस्वी यादव म्हणाले,’नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तर नितीश कुमारही पंतप्रधान होऊ शकतात’
Top News

सोनिया गांधी यांच्या भेटीपूर्वी तेजस्वी यादव म्हणाले,’नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तर नितीश कुमारही पंतप्रधान होऊ शकतात’

8 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

Nanded : तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांचे फडणवीसांना आव्हान, म्हणाले “त्यांनी शेतकऱ्यांसाठी…”

BJP : सुषमा स्वराज यांच्या कन्याही राजकारणात; दिल्ली भाजपच्या…

Women’s World Boxing C’ships : भारताचा सुवर्ण चौकार; निखत पाठोपाठ ‘लवलीना’चाही गोल्डन पंच

फरारांवरील टीकेने भाजपला यातना का होतात?- मल्लिकार्जुन खर्गे

कॉंग्रेसच्या सत्याग्रहाने गांधीजींचा अवमान – भाजप

Live Uddhav Thackeray Malegaon Sabha : स्वातंत्र्यवीर सावरकर आमचं दैवत, त्यांचा अपमान सहन करणार नाही – उध्दव ठाकरे

Maharashtra Politics : मुख्यमंत्री शिंदे सहकुटुंब राज ठाकरेंच्या घरी, राजकीय चर्चेला उधाण

Swiss Open 2023 : सात्विक-चिरागने बॅडमिंटनमध्ये रचला इतिहास

वनश्री पुरस्कार : वृक्ष लागवड व संवर्धनासाठी प्रत्येकाचे प्रयत्न आवश्यक – वनमंत्री मुनगंटीवार

Mumbai : मुंबईत 14 मजली इमारतीला भीषण आग; 5 महिला जखमी

Most Popular Today

Tags: all the statesBooster dosediscuss with the Chief Ministerspm

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!