PM Modi’s Speech in Parliament : ‘ईडी’मुळे विरोधकांचे सुर जुळले – पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली – “देशातील जनता, निवडणुकांचे निकाल विरोधकांना नक्कीच एका व्यासपीठावर आणतील, असे मला वाटायचे, पण तसे झाले नाही. परंतु, ईडीचे(सक्तवसुली संचलनालय) आभार मानले पाहिजेत, कारण ईडीमुळेच विरोधकांचे सुर जुळाले व ते एकत्र आले आहेत,’ अशी सडकून टिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी लोकसभेत केली. ते राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलत होते. मात्र, या भाषणात मोदींनी उद्योगपती … Continue reading PM Modi’s Speech in Parliament : ‘ईडी’मुळे विरोधकांचे सुर जुळले – पंतप्रधान मोदी