PM Modi Jacket : पंतप्रधान मोदींच्या नव्या जॅकेटची सर्वत्र चर्चा! जाणून घ्या…काय आहे कारण

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज संसदेत विशिष्ट जॅकेट घालून आले होते. त्याची चांगलीच चर्चा रंगली होती. हे जॅकेट प्लॅस्टिक बाटल्या रिसायकल करून त्यापासून बनवले गेले आहे. पंतप्रधान आज सकाळी राज्यसभेत हे जॅकेट घालून बसलेले दिसले. मोदींनी सध्या बंगळुरू येथे सुरू असलेल्या एनर्जी वीक कार्यक्रमात प्लॅस्टिकच्या पुनर्वापरापासून तयार करण्यात आलेल्या युनिफॉर्मचे लॉंचिंग केले … Continue reading PM Modi Jacket : पंतप्रधान मोदींच्या नव्या जॅकेटची सर्वत्र चर्चा! जाणून घ्या…काय आहे कारण