PM Modi | पंतप्रधान मोदी वाद्य वाजवत भजन-किर्तनात लीन होतात तेव्हा..!

Updated On:
PM Modi | पंतप्रधान मोदी वाद्य वाजवत भजन-किर्तनात लीन होतात तेव्हा..!

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्री गुरु रविदास जयंती 2022 निमित्त दिल्लीतील करोल बाग येथील श्री गुरु रविदास विश्राम धाम मंदिरात जाऊन पूजा व प्रार्थना केली. ( PM Modi participates in ‘Bhajan Kirtan’ at Shri Guru Ravidas Vishram Dham Mandir ) यानंतर पंतप्रधान मोदींनी याठिकाणी आयोजित केलेल्या भजन-कीर्तनात सहभाग घेतला. तसेच त्यांनी उपस्थित भाविकांसोबत मंजिरा वाजवत भजन-कीर्तन केले तसेच त्यांच्याशी संवादही साधला.

आणखी संबंधित बातम्या

Vladimir Putin: मोदींच्या वाढदिवशी मित्र पुतीन यांचा खास संदेश ; कौतुक करत म्हणाले,‘तुमचा प्रभाव...’

2026-09-17 13:20:06

Vladimir Putin: मोदींच्या वाढदिवशी मित्र पुतीन यांचा खास संदेश ; कौतुक करत म्हणाले,‘तुमचा प्रभाव...’

Womens Asia Cup : "भारतीय क्रिकेटसाठी अभिमानाचा क्षण"; पंतप्रधान मोदींकडून भारतीय महिला क्रिकेट संघाचे कौतुक

2026-09-14 12:47:20

Womens Asia Cup : "भारतीय क्रिकेटसाठी अभिमानाचा क्षण"; पंतप्रधान मोदींकडून भारतीय महिला क्रिकेट संघाचे कौतुक

Narendra Modi : गणेश चतुर्थीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशवासियांना खास शुभेच्छा...! म्हणाले,"विघ्नहर्ताच्या.."

2026-09-14 10:28:00

Narendra Modi : गणेश चतुर्थीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशवासियांना खास शुभेच्छा...! म्हणाले,"विघ्नहर्ताच्या.."

BRICS Summit: BRICS चा दुसरा दिवस! भारत मंडपममध्ये पंतप्रधान मोदी कोणाला भेटणार?, जाणून घ्या वेळापत्रक

2026-09-13 10:38:03

BRICS Summit: BRICS चा दुसरा दिवस! भारत मंडपममध्ये पंतप्रधान मोदी कोणाला भेटणार?,  जाणून घ्या वेळापत्रक

PM Anwar Ibrahim: “बघा, हे आहेत मोदी…” पुढच्याच क्षणी अन्वर इब्राहिम हसले; ‘तो’ क्षण कॅमेऱ्यात कैद पहा VIDEO

2026-09-12 14:52:57