PM Narendra Modi : लोकप्रियतेत पुन्हा मारली बाजी; Twitter वर टॉप-10मध्ये पंतप्रधान मोदींचा समावेश

नवी दिल्ली – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगभरातील सर्वाधिक लोकप्रिय नेत्यांपैकी एक आहेत. सोशल मीडियावरही त्यांची लोकप्रियता कायम असून ट्‌विटरवर सर्वात जास्त फॉलोअर असणाऱ्या टॉप-10मध्ये त्यांच्या समावेश आहे. ट्‌विटर हा एक असा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे जिथे अनेक जण शब्दांत व्यक्त होत असतात. ट्‌विटरवर असलेल्या शब्द मर्यादांमुळे अनेक जण ट्‌विटर वापरणे नापसंत करतात. पण … Continue reading PM Narendra Modi : लोकप्रियतेत पुन्हा मारली बाजी; Twitter वर टॉप-10मध्ये पंतप्रधान मोदींचा समावेश