#PKLSeason10 : प्रो कबड्डी लीगच्या 10 व्या हंगामात ‘हे’ आहेत टॉप-10 रेडर…

 Pro Kabaddi League 2023-24 : प्रो कबड्डी लीग 2023-24 मध्ये, गतविजेते जयपूर पिंक पँथर्स प्रो कबड्डी लीग (PKL) च्या 10 व्या हंगामाच्या प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ बनला आहे. पाटलीपुत्र स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे बुधवारी झालेल्या हंगामातील 99व्या सामन्यात जयपूरने तमिळ थलायवाजचा 42-27 असा पराभव केला तर दुसरीकडे बुधवारच्या पहिल्या सामन्यात यजमान आणि तीन वेळचा चॅम्पियन पटना पायरेट्स … Continue reading #PKLSeason10 : प्रो कबड्डी लीगच्या 10 व्या हंगामात ‘हे’ आहेत टॉप-10 रेडर…