#PKLSeason10 (#BLRvPAT Match 62) : बेंगळुरू बुल्सने शेवटच्या क्षणी गमावलेला सामना जिंकला…

Pro Kabaddi 2023-24 : प्रो कबड्डी 2023-24 च्या 62 व्या सामन्यात, बेंगळुरू बुल्सने अतिशय रोमांचक सामन्यात पाटणा पायरेट्सचा 35-33 असा पराभव केला आणि 12 सामन्यांमध्ये त्यांचा पाचवा विजय नोंदवला. सामन्याच्या शेवटच्या मिनिटापर्यंत पटना पायरेट्स संघ विजयाचा प्रबळ दावेदार होता, मात्र अखेरच्या क्षणी त्यांचा संघ ऑलआऊट झाल्याने सामन्याचा निकाल बदलला. ಬೆಂಗಳೂರು ಬುಲ್ಸ್’ಗೆ ಭರ್ಜರಿ ಗೆಲವು🔥💪 ಪಾಟ್ನಾ ಪೈರೇಟ್ಸ್ … Continue reading #PKLSeason10 (#BLRvPAT Match 62) : बेंगळुरू बुल्सने शेवटच्या क्षणी गमावलेला सामना जिंकला…