#PKLSeason10 ( #BLRvDEL Match 12) : दिल्लीचा दणदणीत विजय, बंगळुरु बुल्सचा सलग तिसरा पराभव…

बंगळुरू :– प्रो कबड्डी लीगच्या (पीकेएल 10) शुक्रवारी झालेल्या 12व्या सामन्यात घरच्या मैदानावर खेळणाऱ्या बंगळुरु बुल्सचा 38-31  असा पराभव करून दबंग दिल्लीने यंदाच्या मोसमातील पहिला विजय नोंदवला. दुसरीकडे, बुल्सचा हा या हंगामातील सलग तिसरा पराभव ठरला. दिल्लीच्या विजयात कर्णधार नवीन कुमारने विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. दबंग दिल्लीसाठी चढाई करताना, नवीन कुमारने पीकेएलमधील सलग दुसरा सुपर-१० … Continue reading #PKLSeason10 ( #BLRvDEL Match 12) : दिल्लीचा दणदणीत विजय, बंगळुरु बुल्सचा सलग तिसरा पराभव…