तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीतील मराठी माध्यमाच्या 7 शाळांपकी 5 शाळांचा निकाल 100टक्के, तर इंग्रजी माध्यमाच्या सर्व 6 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. यामध्ये मुलींनी यशाची परंपरा कायम राखली आहे. तळेगाव हद्दीतील शाळांचा निकाल पुढीलप्रमाणे मराठी माध्यम – 1) अॅड. पु वा परांजपे विद्या मंदिर – 1 ) प्रतीक्षा कृष्णा खोत – 92.60 टक्के, 2) दक्ष तात्याबा कांबळे – 92.40 टक्के, 3) प्रिती गजानन तोडकरी – 91.20 टक्के, 2) नगरपरिषद माध्यमिक विद्यालय शाळा क्र. 2- 1) नेत्रा किसन दळवी – 86.2 टक्के, 2) रजनी अरवीलेंद्र चौरसिया – 81.00 टक्के, 3) फिरदोश चांदबाशा शेख- 80.80 टक्के. 3) आदर्श विद्या मंदीर माध्यमिक- 1) तन्वी गोविंद जाधव – 97 .80 टक्के, 2) श्रवण सुर्यकांत बेल्हेकर, श्रावणी सुभाष बोसेकर – 95.60 टक्के, 3) जान्हवी विलास पाटील – 95.00 टक्के, – 4 ) नवीन समर्थ विद्यालय – 1)अनुष्का नवनाथ नरोटे – 94.40 टक्के, 2) शिवम् मिलिंद कोटकर – 92.20 टक्के, 3) चैतन्य सोपान तोडकर – 92.00 टक्के,- 5) सरस्वती विद्या मंदिर 1 ) परम गोरख कुंभार – 97.80 टक्के, 2) स्वारंगी अमित चाफेकर -96.00 टक्के, 3) समीक्षा महादेव बिराजदार व श्रेया प्रदीप टेकवडे – 95.40 टक्के. वरील पाचही शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. तर 6) नगरपरिषद माध्यमिक विद्यालय शाळा क्र.6 – शाळेचा निकाल 93.24 टक्के, 1) विजय संजय लोहगावकर- 93.24 टक्के,2) अनुष्का बाळू डामसे – 85.60 टक्के, 3) रेणू सेवालाल चौहान- 84.00 टक्के, 7) रामभाऊ परुळेकर विद्या निकेतन – शाळेचा निकाल 96.77 टक्के, 1) जान्हवी गणेश दांडगे- 96.77 टक्के,2) ऋतुजा चंद्रकांत उंडे – 95.80 टक्के, 3) रोहन संदीप ताके – 93.60 टक्के. इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. – 1) जैन इंग्लिश स्कूल- 1) अंजली विशाल भोर – 97.80 टक्के,2) वैष्णवी संतोष गवळी – 97.40 टक्के ,3) प्राप्ती संतोष हडावले- 96.00 टक्के, 2) कृष्णराव भेगडे इंग्लिश स्कूल- 1) श्रेया राजेंद्र झाव्हरे – 97.80 टक्के ,2) प्रांजली परमेश्वर मालठाणे – 97.20 टक्के,3)आर्या मोहन शिंदे – 96.60 टक्के 3) स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल- 1) तेजस्विनी संदीप चव्हाण – 93.80 टक्के,2) सुरक्षा सर्जेराव कटारे – 93.40 टक्के,3) कृष्णा स्वप्नील कदम – 87.80 टक्के , 4) डॉ. आण्णासाहेब चोभे हायस्कूल (बालविकास) – 1) श्रेया वैभव देशमुख – 98.20 टक्के,2) श्रेयश गोरक्ष जांभूळकर – 97.60 टक्के,3)आर्या संदीप पाटील – 96.60 टक्के,5) सह्याद्री इंग्लिश मिडीयम स्कूल- 1) सानिका संजय आवटे – 96.20 टक्के ,2) स्वरूप संजय ओव्हाळ – 92.00 टक्के,3)साहिल सोमनाथ गुजर – 90.00 टक्के, 6) इंद्रायणी इंग्लिश स्कूल- 1) वैष्णवी शशिकांत भोसले – 96.20 टक्के,2) सैतुल बोर्हाडे – 95.80 टक्के ,3)हरिओम रामान्या यादव व राखी चंद्रभूषण केवट – 94.80 टक्के. सर्व शाळांचे संस्थापक, अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार, सचिव इतर पदाधिकारी,मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या.