Pimpri : घरातील देव्हाऱ्याखाली सापडला ‘गावठी दारू’चा मोठा साठा; तीन महिलांवर गुन्हा

Updated On:

पिंपरी – देव्हाऱ्याखाली लपवून ठेवलेली बावीसशे लिटर गावठी दारू पोलिसांनी छापा मारून जप्त केले. सामाजिक सुरक्षा विभागाने सोमवारी (दि. 8) रात्री ही कारवाई केली. याप्रकरणी तीन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सामाजिक सुरक्षा विभागाचे कर्मचारी हद्दीत गस्त घालत असताना दत्तवाडी, नेरे येथे आरोपी महिला हिने घरात दारूसाठा करून ठेवल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार, पथकाने छापा मारून देव्हाऱ्याखाली लपवून ठेवलेले दारूचे बॅरल जप्त केले.

दारूसाठा करण्यासाठी आरोपी मारवाडी हिने घरातच एक टाकी बांधली होती. याबाबत पोलिसांना संशय येऊन नये यासाठी टाकीत प्रवेश करण्याच्या ठिकाणी देवाचे फोटो असलेल्या देव्हारा ठेवला होता. मात्र, पोलिसांकडे खबर पक्की असल्याने आरोपी महिलेचे बिंग फुटले.

आणखी संबंधित बातम्या

Mumbai News : राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई ! तब्बल 'एवढ्या' कोटींचा मुद्देमाल जप्त

2026-10-12 21:19:57

Mumbai News : राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई ! तब्बल 'एवढ्या' कोटींचा मुद्देमाल जप्त

नवदुर्गा - कर्तुत्वाचा जागर: दोन मेट्रो मार्गांची जबाबदारी समर्थपणे पेलणारी ‘स्त्रीशक्ती’

2026-10-12 08:28:43

नवदुर्गा - कर्तुत्वाचा जागर: दोन मेट्रो मार्गांची जबाबदारी समर्थपणे पेलणारी ‘स्त्रीशक्ती’

Navratri festival : कार्ला गडावर नवरात्रौत्सवाला प्रारंभ; पहिल्या माळेला रविवारची सुट्टी असल्याने भाविकांची दर्शनासाठी गर्दी

2026-10-12 08:08:01

Navratri festival : कार्ला गडावर नवरात्रौत्सवाला प्रारंभ; पहिल्या माळेला रविवारची सुट्टी असल्याने भाविकांची दर्शनासाठी गर्दी

Medical Shops : रात्रीच्या मेडिकलमध्ये औषधांपेक्षा इतर वस्तूंची विक्री?

2026-10-12 07:44:06

Medical Shops : रात्रीच्या मेडिकलमध्ये औषधांपेक्षा इतर वस्तूंची विक्री?

Fire Bike : ‘फायर बाइक’च उभीच; लाखोंची यंत्रणा धूळखात; अरुंद गल्ली-बोळांसाठी होती खास व्यवस्था

2026-10-11 08:04:25

Fire Bike : ‘फायर बाइक’च उभीच; लाखोंची यंत्रणा धूळखात; अरुंद गल्ली-बोळांसाठी होती खास व्यवस्था