#PhotoGallery : ऐतिहासिक प्रसंगांवर आधारित देखाव्यांची छायाचित्रे खास “प्रभात’च्या वाचकांसाठी…

Updated On:-17 फोटो
Photo 1
1 / 17

आणखी संबंधित फोटो

पुणे – गणेशोत्सव आणि त्यातील देखावे हे समीकरण वर्षानुवर्षे चालत आहे. प्रबोधन आणि मनोरंजन हे मुख्य दोन हेतू त्यामागे आहेत. बदलत्या काळात या देखाव्यांनी आपले रूप बदलले असले, तरी त्याची लोकप्रियतादेखील तितकीच वाढली आहे.

यंदाही शहरातील विविध मंडळांनी आकर्षक आणि भव्य देखावे सादर केले आहेत. तर, काहींनी नाट्यरूपी संवाद सादरीकरणावर भर दिला आहे. यात प्रामुख्याने ऐतिहासिक प्रसंगांवर आधारित देखावेदेखील लोकप्रिय ठरत आहेत. त्यातील काही देखाव्यांची छायाचित्रे खास “प्रभात’च्या वाचकांसाठी…

आणखी संबंधित बातम्या

Pune News: रस्ते मोकळे केले अन् पदपथ अडविले! गणेशोत्सवानंतर मध्यवर्ती पुण्यातील रस्त्यांवर कोंडी

Pune News: रस्ते मोकळे केले अन् पदपथ अडविले! गणेशोत्सवानंतर मध्यवर्ती पुण्यातील रस्त्यांवर कोंडी

PMC News: पुणेकरांनो सावधान! सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पडणार महागात; महापालिका दंडाच्या रकमेत वाढ करणार

PMC News: पुणेकरांनो सावधान! सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पडणार महागात; महापालिका दंडाच्या रकमेत वाढ करणार

Pune Ganeshotsav: गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी पुणेकरांची गर्दी! सजावटीचे आणि पूजा साहित्य घेण्यासाठी नागरिकांची झुंबड

Pune Ganeshotsav: गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी पुणेकरांची गर्दी! सजावटीचे आणि पूजा साहित्य घेण्यासाठी नागरिकांची झुंबड

Pune Traffic Update: पुणेकरांनो लक्ष द्या! 'या' महत्त्वाच्या रस्त्यावरील वाहतूक झाली एकेरी; नवीन मार्ग नक्की पाहा

Pune Traffic Update: पुणेकरांनो लक्ष द्या! 'या' महत्त्वाच्या रस्त्यावरील वाहतूक झाली एकेरी; नवीन मार्ग नक्की पाहा