#photo : लक्ष्मी रस्त्यावर रात्री 1 नंतरही तुफान गर्दी..
Updated On:
- श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती
- लक्ष्मी रस्त्यावर रात्री 1 वाजताची तुफान गर्दी.. त्यात भाविकांची क्षणभर विश्रांती
- बाबू गेनू, मयुर रथ. १२.५१ बेलबाग चौकात
- भाऊसाहेब रंगारी रथाची आकर्षक बैलजोडी….
- आकर्षक देखावा केलेल्या मात्र डिजेचा वापर केलेल्या गणेश मंडळाचे डॉल्बी बंद करून हळूहळू अलका टॉकीज चौकाकडे मार्गक्रमण
टॅग्स:








