लक्षणे आढळताच तपासणी करण्याचे आवाहन
पुणे – पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरासह लतच्या ग्रामीण भागांत लॉकडाऊन सुरू आहे. आतापर्यंत सर्व नागरिक प्रशासनाला सहकार्य करत आहेत. यापुढेही कडक लॉकडाऊन पाळून करोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. ताप, सर्दी, खोकला, श्वास घेण्यास त्रास होण्यासारखी करोनासदृश्य लक्षणे दिसून येणाऱ्या नागरिकांनी आरोग्य तपासणी करुन घ्यावी. तसेच करोना बाधितांच्या संपर्कात येणाऱ्या नागरिकांनीही तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले आहे.
बेड उपलब्धतेची माहिती पाहण्यासाठी संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. इतर तातडीच्या कामासाठी पुणे मनपाच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग 020-25506800 या क्रमांकावर संपर्क करावा.
उपलब्ध बेड्स, रुणवाहिका व आरोग्यविषयक अडचण असल्यास संपर्कासाठी मोबाइल क्रमांक अथवा दूरध्वनी क्रमांक
तपासणीसाठी डॉ. एन. बी.गोखले – 9422534721 / 8999951242
कोविड माहिती केंद्र –1075 (केंद्र सरकार), 104 (राज्य शासन),
राज्य आरोग्य विभाग – (020-26127394)
नॉन कोविड आरोग्य तपासणीसाठी-
पुणे महापालिका (020-25506800, 25506801, 25506802, 25506803)
कोविड लक्षणे / गृह विलगीकरण/ रुग्णालय प्रवेशासाठी (020- 25506800, 25506801, 25506802, 020- 25506300
रुग्णवाहिका प्रसूती रुग्णांकरीता कमला नेहरू रुग्णालय- (020-25508500, 25508609, सोनवणे रुग्णालय (020-25506100, 25506108)
नॉन कोविड रुग्णांकरीता रुग्णवाहिका 108
(शासकीय) किंवा 101 पुणे मनपा
कोविड रुग्णवाहिकेसाठी 108
नॉन कोविड शववाहिका – 101 पुणे मनपा
कोविड शववाहिका (व्हेईकल डेपो) 020-24503211, 24503212