गेल्यावर्षीच्या निसर्ग चक्रीवादळाचे पैसे अजून मिळाले नाहीत – देवेंद्र फडणवीस

Updated On:

रायगड –  देवेंद्र फडणवीस यांनी आज कोकणात तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा पाहणी दौरा केला आणि राज्य सरकारने भरघोस मदत करावी ही मागणी केली. तसेच गेल्यावर्षीच्या निसर्ग चक्रीवादळाचे पैसे अजून मिळाले नाहीत.  मोठ्या घोषणा झाल्या, पण, अजूनही त्याची पूर्तता नाही, अशी देखील टीका राज्य सरकारवर केली.

प्रारंभी अलिबाग येथे जिल्हाधिकारी कार्यालयात भेट देत आज देवेंद्र फडणवीस यांनी सहकार्‍यांसह नुकसान पाहणी दौर्‍याचा प्रारंभ केला. यावेळी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री रवींद्र चव्हाण, आ. प्रशांत ठाकूर, आ. महेश बालदी उपस्थित होते.

तसेच अलिबाग बंदर येथे भेट देऊन फडणवीस यांनी  मासेमार बांधवांशी संवाद साधला. बोटींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने शासनाच्या वतीने तातडीने आणि भरघोस मदत देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

आणखी संबंधित बातम्या

Top 10 News : विधानपरिषदेसाठी भाजपचे उमेदवार जाहीर ते ठाकरे बंधूंचा सरकारवर घणाघात..; वाचा आजच्या टॉप दहा बातम्या

2026-10-04 18:56:41

Top 10 News : विधानपरिषदेसाठी भाजपचे उमेदवार जाहीर ते ठाकरे बंधूंचा सरकारवर घणाघात..; वाचा आजच्या टॉप दहा बातम्या

Top 10 News : महिनाभरापासून CSC सेंटर बंद ते पुढील वर्षीच्या पावसावरही एल निनोचं सावट..; वाचा आजच्या टॉप दहा बातम्या

2026-09-27 18:01:58

Top 10 News : महिनाभरापासून CSC सेंटर बंद ते पुढील वर्षीच्या पावसावरही एल निनोचं सावट..; वाचा आजच्या टॉप दहा बातम्या

Devendra Fadnavis : कृष्णाखोरे, कोकणातील पाणी मराठवाड्यात आणणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

2026-09-17 18:05:55

Devendra Fadnavis : कृष्णाखोरे, कोकणातील पाणी मराठवाड्यात आणणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

Cabinet Meeting : फडणवीस सरकारचे ४ मोठे निर्णय; राज्याला मिळणार आणखी एक न्यायालय, 'या' जिल्ह्याना मोठा फायदा

2026-08-24 17:30:09

Cabinet Meeting : फडणवीस सरकारचे ४ मोठे निर्णय; राज्याला मिळणार आणखी एक न्यायालय, 'या' जिल्ह्याना मोठा फायदा

Devendra Fadnavis : पोलीस श्वानांचा सेवानिवृत्तीनंतर सर्व खर्च उचलणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

2026-08-22 18:11:33

Devendra Fadnavis : पोलीस श्वानांचा सेवानिवृत्तीनंतर सर्व खर्च उचलणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा