करोना झालेल्या मधुमेहींना हदयरोगाचा मोठा धोका

फ्लोरिडा – करोनाची लागण झालेल्या मधुमेह रूग्णांना आरोग्य विषयक गंभीर धोका निर्माण होऊ शकतो आणि त्यांना हदयरोगाचा मोठा धोका उद्‌भवू शकतो असा निष्कर्ष वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. दिनेंदर सिंगला यांनी संशोधनातून काढला आहे. त्यांचा हा संशोधन अहवाल अमेरिकेतील एका वैद्यकीय जर्नल मध्ये प्रकाशित झाला आहे. त्यात त्यांनी ही बाब नमूद केली आहे. त्यांनी म्हटले आहे की … Continue reading करोना झालेल्या मधुमेहींना हदयरोगाचा मोठा धोका