#INDvAUS 3rd Test : तिसऱ्या कसोटीतून कमिन्सची माघार; ‘हा’ खेळाडू करणार ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व

इंदुर – वैयक्तिक कारणाने मायदेशी परतलेला ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ कर्णधार पॅट कमिन्स याने तिसऱ्या कसोटीतून माघार घेतली आहे. आता त्याच्या जागी स्टीव्ह स्मिथ संघाचे नेतृत्व करणार आहे. चौथ्या कसोटीत तरी कमिन्स संघात परतणार का, याबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे. बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेतील चार सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाला दोन सामने गमवावे लागले आहेत. आता तिसरा कसोटी सामना … Continue reading #INDvAUS 3rd Test : तिसऱ्या कसोटीतून कमिन्सची माघार; ‘हा’ खेळाडू करणार ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व