Paper Leak : मोठी बातमी! नीटनंतर आता आणखी एक पेपर फुटला; परीक्षा रद्द
Paper Leak : उद्या होणाऱ्या टीईटी परीक्षेचा पेपर ठाण्यातून फुटला
Updated On:

Paper Leak : शिक्षक पात्रता परीक्षेचा म्हणजेच टीईटीचा पेपर फुटला असल्याची माहिती समोर आली. यामुळे आता उद्या होणारी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उद्या रविवार, २८ जून २०२६ रोजी होणाऱ्या टीईटी परीक्षेचा पेपर ठाण्यातून फुटला असून तो नेमका कोणत्या यंत्रणेद्वारे फुटला हे समोर आलेले नाही.
टीईटीच्या परीक्षेला यंदा 4 लाख 28 हजार 122 परीक्षार्थी बसले होते. यामध्ये पुण्यातून सर्वाधिक 45 हजार 562 परीक्षार्थी आहेत. दरम्यान, NEET परीक्षेनंतर पुन्हा एकदा महत्वाच्या परीक्षेचा पेपर फुटल्यानं अनेकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
बातमी अपडेट होत आहे
टॅग्स:





