#Olympic Qualifying Tournament : “दबक्या पावलांनी आला अन् महिला साथीदाराच्या पर्समधून पैसे चोरून पसार झाला..” पाकिस्तानी बाॅक्सरचे इटलीमध्ये लाजीरवाणे कृत्य…

World 1st Olympic Boxing Qualifying Event in Busto Arsizio, Italy : पाकिस्तानी बॉक्सरचे लज्जास्पद कृत्य समोर आले आहे. त्याने इटलीतील आपल्या महिला सहकारी खेळाडूच्या पर्समधून पैसे चोरले आणि नंतर तो इटलीमध्ये कुठेतरी फरार झाला. पाकिस्तान हौशी बॉक्सिंग ( Pakistan Amateur Boxing Federation ) महासंघाने मंगळवारी याबाबत खुलासा केला आहे. जोहेब रशीद नावाचा आरोपी बॉक्सर ऑलिम्पिक … Continue reading #Olympic Qualifying Tournament : “दबक्या पावलांनी आला अन् महिला साथीदाराच्या पर्समधून पैसे चोरून पसार झाला..” पाकिस्तानी बाॅक्सरचे इटलीमध्ये लाजीरवाणे कृत्य…