PSL 2023 : पाक सुपर लीगला सट्टेबाजीचे ग्रहण; पाकिस्तान क्रिकेट मंडळ उचलणार कठोर पावले

लाहोर – पाकिस्तान सुपर लीगमध्ये अनेक संघांनी तसेच खेळाडूंनी काही सट्टेबाजी करत असलेल्या कंपन्यांशी करार केले आहेत. हे समोर आल्यावर आता या लीगला सट्टेबाजीचेही ग्रहण लागल्याचेही बोलले जात आहे. इतककेच नव्हे तर पाकिस्तानमध्ये बेटिंग, सेरोगेट जाहिराती करणे तसेच सट्टेबाजांशी किंवा हे उद्योग करत असलेल्या कंपन्यांशी करार करणे इस्लामिक कायद्यानुसार गुन्हा ठरवला गेला आहे. असे असतानाही … Continue reading PSL 2023 : पाक सुपर लीगला सट्टेबाजीचे ग्रहण; पाकिस्तान क्रिकेट मंडळ उचलणार कठोर पावले