दिग्गज महिला क्रिकेटपटूची T20 विश्वचषकापूर्वी निवृत्तीची घोषणा; 15 वर्षांची कारकीर्द संपली…

Pakistan Cricket :   महिला टी-20 विश्वचषक 2024 स्पर्धेच्यापूर्वी पाकिस्तान क्रिकेटचे मोठे नुकसान झाले आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये खेळल्या जाणाऱ्या विश्वचषकापूर्वी पाकिस्तानच्या दिग्गज क्रिकेटपटूने निवृत्ती जाहीर केली आहे. 15 वर्षे पाकिस्तानकडून खेळल्यानंतर तिने आपली कारकीर्द संपवली आहे. पाकच्या दिग्गजाने सोशल मीडियाच्या माध्यमातून निवृत्तीची घोषणा केली. पाकिस्तान महिला संघाकडून खेळणारी स्टार फलंदाज जावेरिया खान हिने निवृत्ती जाहीर … Continue reading दिग्गज महिला क्रिकेटपटूची T20 विश्वचषकापूर्वी निवृत्तीची घोषणा; 15 वर्षांची कारकीर्द संपली…