Padma Awards : केंद्र सरकारकडून देशातील सर्वाेच्च पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पद्द पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. या पुरस्काराने विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांचा गौरव करण्यात येणार आहे. यामध्ये एकूण ४५ जणांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. या पुरस्कारांमध्ये लोकनाट्य क्षेत्रात आपले अमूल्य योगदान देणारे तमाशा कलाकार रघुवीर खेडकर तसेच कृषि क्षेत्रातील योगदानाबद्दल श्रीरंग लाड यांना २०२६ चे पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. यासोबतच पालघरमधील वारlली संगीतकार भिकल्या लाडक्या ढिंका यांनाही पद्म पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात येणाऱ्यांची नावे : भगवंदास रायकर (मध्य प्रदेश) भिकल्या लडक्या धिंडा (महाराष्ट्र) ब्रिज लाल भट्ट (जम्मू-कश्मीर) चरण हेम्ब्रम (ओडिशा) चिरंजी लाल यादव (उत्तर प्रदेश) डॉ. पद्मा गुरमेट (जम्मू-कश्मीर) कोल्लक्कयिल देवकी अम्मा जी (केरल) महेंद्र कुमार मिश्रा (ओडिशा) नरेश चंद्र देव वर्मा (त्रिपुरा) ओथूवर तिरुथानी (तमिलनाडु) रघुपत सिंह (उत्तर प्रदेश) रघुवीर खेडकर (महाराष्ट्र) राजस्तापति कालीअप्पा गौंडर (तमिलनाडु) सांग्युसांग एस. पोंगेनर (नागालैंड) श्रिरंग देवबा लाड (महाराष्ट्र) थिरुवरूर बख्तवसलम (तमिलनाडु) अंके गौड़ा (कर्नाटक) आर्मिदा फर्नांडीस (महाराष्ट्र) डॉ. श्याम सुंदर (उत्तर प्रदेश) गफरुद्दीन मेवर्ती (राजस्थान) खेम राज सुंद्रीयाल (हरियाणा) मीर हाजीभाई कसामभाई (गुजरात) मोहन नगर (मध्य प्रदेश) नीलेश मंडलेवाला (गुजरात) आर एंड एस गोडबोले (छत्तीसगढ़) राम रेड्डी ममिडी (तेलंगाना) सिमांचल पात्रो (ओडिशा) सुरेश हनागवाड़ी (कर्नाटक) तेची गूबिन (अरुणाचल प्रदेश) युनम जत्रा सिंह (मणिपुर) बुधरी ताथी (छत्तीसगढ़) डॉ. कुमारासामी थंगाराज (तेलंगाना) डॉ. पुण्णियामूर्ति नटेासन (तमिलनाडु) हैली वॉर (मेघालय) इंदरजीत सिंह सिद्धू (चंडीगढ़) के. पाजनिवेल (पुडुचेरी) कैलाश चंद्र पंत (मध्य प्रदेश) नुरुद्दीन अहमद (असम) पोकीला लेकटेपी (असम) आर. कृष्णन (तमिलनाडु) एस. जी. सुशीलेम्मा (कर्नाटक) टागा राम भील (राजस्थान) विश्व बंधु (बिहार) धर्मिकलाल चूनीलाल पांड्या (गुजरात) शफी शौक़ (जम्मू-कश्मीर) याशिवाय पद्मश्री पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून यामध्ये अंके गौडा, अर्मिदा फर्नांडीस, भगवानदास रायकर, बृजलाल भट, बुदरी ताथी, चरण हेमब्रम, चिरंजीलाल यादव यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. हेही वाचा : Pakistan Squad Announce : टी-२० वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर! ‘या’ स्टार खेळाडूंना दाखवला बाहेरचा रस्ता