भोर -तालुक्यातील करोना बाधितांचे प्रमाण घटत असून पोहचली असून यातील 162 जणांनी करोनावर मात केली आहे. आज (बुधवारी) तालुक्यातील धांगवडी, केळवडे आणि कुसगांव येथे प्रत्येकी एक असे तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तालुक्यात 66 करोना बाधित रुग्णांवर भोर नसरापूर व पुणे येथे उपचार सुरू आहेत.