Raipur Plenary : “विरोधी पक्ष भाजपविरुद्ध एकजुटीने लढतील, मात्र कॉंग्रेसकडून…” : प्रियंका गांधी-वड्रा

रायपूर – कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांनी रविवारी पक्षाच्या 85 व्या महाअधिवेशनात सांगितले की, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय जनता पक्षाला विरोध करणाऱ्या सर्व पक्षांसोबत एकजुटीने लढण्याची जनतेची अपेक्षा आहे, परंतु लोकांना सर्वाधिक आशा कॉंग्रेसकडून आहे. प्रियंका यांनी कॉंग्रेस संघटन मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करण्याचे आवाहन केले. संघटनेने केवळ कागदोपत्री काम करू नये, तर … Continue reading Raipur Plenary : “विरोधी पक्ष भाजपविरुद्ध एकजुटीने लढतील, मात्र कॉंग्रेसकडून…” : प्रियंका गांधी-वड्रा