Oops moment : कोणाचा टॉप घसरला, कोणाचा ड्रेस निसटला

Updated On:-6 फोटो
Photo 1
1 / 6

आणखी संबंधित फोटो

मुंबई – बॉलीवूडमधील अभिनेत्री चांगले दिसण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कपडे परिधान करतात. यामध्ये मोठ्या प्रमाणात समावेश असतो म्हणजे तोकड्या कपड्यांचा. फॅशनच्या नावाखाली हे कपडे घातले जातात.

मात्र कधी-कधी अभिनेत्री या कपड्यांमुळे भर गर्दीत ओप्स मोमेंटच्या बळी ठरतात. सोशल मीडिया ट्रोलर्सच्या नजरेतून अभिनेत्रीचा क्षण सुटत नाही आणि व्हिडिओ पाहताच व्हायरल होतात.

आता पर्यंत टीव्ही आणि बॉलीवूड मधील अनेक अभिनेत्री Oops moment ला बळी पडल्या आहेत. यामध्ये बॉलिवूड स्टार दीपिका पादुकोण पासून मौनी रॉयपर्यंत सर्वच अभिनेत्री तोकड्या कपड्यांमुळे कॅमेरामध्ये कैद झाल्या आहे.

अभिनेत्री मौनी रॉयचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. मौनी रॉय डिझायनर ड्रेस घालून गाडीमध्ये बसताना दिसते. तेव्हा कॅमेरामध्ये ती कैद होते. तिचा ड्रेस कंफर्टेबल नाहीये. सारखं सारखं लपवावं लागतं, असे कपडे घालयचे कशाला? अश्या अनेक कमेंट यावेळी मौनीला आल्या होत्या.

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणला स्टाईल आयकॉन म्हटलं जातं. पण कधी कधी ती स्टायलिश होण्याच्या नादात आपला ड्रेस कधी उडघला हे कळतदेखील नाही. 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या Return of Xander Cage. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अभिनेत्रीने बोल्ड ड्रेस परिधान केला होता.

यावेळी दीपिका हॉट गोल्डन कलरच्या गाऊन मध्ये दिसली होती. मात्र, दीपिकाचा हा गाऊन मागून बॅकलेस होता. तिचा गळा समोरून खूप खोल होता. या ड्रेसमध्ये दीपिका कमालीची हॉट दिसत होती. पण काही काळानंतर दीपिका या ड्रेस कंफर्टेबल नाहीये असं दिसून आलं.

सिनेसृष्टीतील आघाडीची नायिका ‘रकुल प्रीत सिंह’ आपल्या ग्लॅमर आणि बोल्ड अंदाजामुळे नेहमीच चर्चेत राहिलेली आहे. पण देखील आपला ग्लॅमर्स अंदाज महागात पडला आहे. काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘दे दे प्यार दे…’ या सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान हा किस्सा घडला होता.

यावेळी पिंक कलर शॉर्टस्कर्टमध्ये रकुलने हजेरी लावली होती. यावेळी खुर्चीवर बसताच तिच्या स्कर्टमुळे खुल्या पायांचे प्रदर्शन होत होते. हा स्कर्ट इतका शॉर्ट होता की, तिला बसणेही कदाचित अवघड जात असावे. यावेळी तिची चांगलीच फजिती झाली.

आणखी संबंधित बातम्या

Foreignchi Patlin : 'फॉरेनची पाटलीण' मधली जेनिफर सध्या काय करते? फोटो पाहून ओळखणं झालंय कठीण, अभिनय सोडून धरली योग गुरुची साथ...

Foreignchi Patlin : 'फॉरेनची पाटलीण' मधली जेनिफर सध्या काय करते? फोटो पाहून ओळखणं झालंय कठीण, अभिनय सोडून धरली योग गुरुची साथ...

Jahnavi Killekar : जान्हवी किल्लेकरचा थरारक अंदाज.! खुनाच्या रहस्याचा उलगडा करण्यासाठी 27 नोव्हेंबरला येणार खास सिनेमा

Jahnavi Killekar : जान्हवी किल्लेकरचा थरारक अंदाज.! खुनाच्या रहस्याचा उलगडा करण्यासाठी 27 नोव्हेंबरला येणार खास सिनेमा

Mumbai film city : मुंबई फिल्म सिटीमध्ये अचानक भीषण आग.! एम एस धोनीसह अनेक सेलिब्रिटींनी शूटिंग थांबवलं

Mumbai film city : मुंबई फिल्म सिटीमध्ये अचानक भीषण आग.! एम एस धोनीसह अनेक सेलिब्रिटींनी शूटिंग थांबवलं

Vaidehi Parashurami : मॉरिशसच्या समुद्र किनाऱ्यावर वैदेहीचा जलवा; फोटो पाहून चाहते म्हणाले, 'सुंदरा मनामध्ये भरली…'

Vaidehi Parashurami : मॉरिशसच्या समुद्र किनाऱ्यावर वैदेहीचा जलवा; फोटो पाहून चाहते म्हणाले, 'सुंदरा मनामध्ये भरली…'