फादर्स डेच्या निमित्ताने वरुण धवनने आपल्या लेकीची दाखवली ‘पहिली झलक’ तर परिणितीने केली खास कमेंट

Updated On:-2 फोटो
Photo 1
1 / 2

आणखी संबंधित फोटो

अभिनेता वरुण धवन नताशा  नुकतेच आई-वडील झाले आहेत. त्यांच्या घरी चिमुकलीचे आगमन झाले आहे. अशात आज फादर्स डेच्या निमित्ताने वरुणने आपल्या लेकीचा पहिला फोटो शेअर केला. मुलीचा बाप झाल्यानंतर मी सर्वात जास्त आनंदी असल्याचे तो म्हणाला.

वरुणने लिहिले, “फादर्स डेच्या शुभेच्छा.. माझ्या वडिलांनी मला शिकवले की हा दिवस साजरा करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे बाहेर जाऊन आपल्या कुटुंबासाठी काम करणे. म्हणून मी तेच करतोय.”

या फोटोत चिमुकलीने वरुण धवनचे बोट धरलेले दिसत आहे. वरुणने आपल्या मुलीचा चेहरा उघड केलेला नाही. बाळाची थोडीशी झलक दिसत असली तरी. यावर चाहते, त्याचे मित्र आणि इंडस्ट्रीशी संबंधित सेलेब्स कमेंट करून त्याचे अभिनंदन करत आहे.

वरुण धवनसोबत ‘जुग जुग जीयो’मध्ये काम करणाऱ्या मनीष पॉलने लिहिले, “बेस्ट बेस्ट!!! मुली हे देवाचा आशीर्वाद असतात.” परिणीती चोप्राने गमतीने लिहिले, “बाबा आणि लेक, वीडी बडा हो गया रे तू!” असं म्हणत तिने कंमेंस्ट केली आहे. तिच्या या प्रतिक्रियेला अनेकांनी लाईक केले आहे. तर जान्हवी कपूर, झोया अख्तर, सोफी चौधरी यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी लाईकचे ईमोजी सेंड करत शुभेच्छा दिल्या आहे.

आणखी संबंधित बातम्या

Ujjwal Nikam : कसाबने खरंच बिर्याणी मागितली होती? अखेर स्वतः उज्ज्वल निकम यांनी सांगितली खरी स्टोरी...

Ujjwal Nikam : कसाबने खरंच बिर्याणी मागितली होती? अखेर स्वतः उज्ज्वल निकम यांनी सांगितली खरी स्टोरी...

Shah Rukh Khan : विमानातील जीवघेण्या प्रसंगात दाखवली बहादुरी; शाहरुख खानकडून कॅप्टन स्मित मच्छार यांचं कौतुक

Shah Rukh Khan : विमानातील जीवघेण्या प्रसंगात दाखवली बहादुरी; शाहरुख खानकडून कॅप्टन स्मित मच्छार यांचं कौतुक

Prajakta mali : "मला तू कसाबच्या भूमिकेतच जास्त आवडलाय..."; ललित प्रभाकरला पाहून प्राजक्ताची 'ती' पोस्ट चर्चेत !

Prajakta mali : "मला तू कसाबच्या भूमिकेतच जास्त आवडलाय..."; ललित प्रभाकरला पाहून प्राजक्ताची 'ती' पोस्ट चर्चेत !

Sunita Ahuja: गोविंदाची पत्नी सुनीता अहुजा सिनेमात काम न करताही कोट्यवधींची मालकीण! कुठून होते कमाई? जाणून घ्या संपत्तीचा आकडा

Sunita Ahuja: गोविंदाची पत्नी सुनीता अहुजा सिनेमात काम न करताही कोट्यवधींची मालकीण! कुठून होते कमाई? जाणून घ्या संपत्तीचा आकडा