प्रजासत्ताक दिनानिमित्त चंदूकाका सराफ तर्फे “दागिन्यांचा सोनेरी सोहळा”!
Updated On:

Chandukaka Saraf | 26 जानेवारी हा जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीतला म्हणजे आपल्या भारताचा प्रजासत्ताक दिन ! आपल्या महान देशाशी असलेले हे अतूट सोनेरी नाते वृध्दींगत करण्यासाठी चंदुकाका सराफ साजरा करत आहेत, “दागिन्यांचा सोनेरी सोहळा” !! ज्यामध्ये सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर 26% पर्यंत सूट, हिऱ्यांच्या दागिन्यांच्या घडणावळीवर 100% पर्यंत सूट देण्यात येणार आहे.
चंदुकाका सराफ यांच्या सर्व स्टोअर्समध्ये ही ऑफर फक्त दिनांक 25 व 26 जानेवारी 2025 पर्यंतच सुरू राहणार आहे. तेव्हा या प्रजासत्ताक दिनी आपल्या जवळच्या चंदुकाका सराफ स्टोअरला आठवणीने भेट द्यावी व आपल्या मनपसंत दागिन्यांची खरेदी करावी असे आवाहन चंदुकाका सराफ यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
ग्राहक अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक 1800 267 8555 वर संपर्क करू शकतात.





