\n

नुकतीच अभिनेत्री नुसरत भरूचा विशाय फुरिया दिग्दर्शित ‘छोरी २’ चित्रपटात दिसली होती. हा एक बॉलीवूड हॉरर ड्रामा चित्रपट होता. या चित्रपटात नुसरत भरुचा हिच्या व्यतिरिक्त सोहा अली खान आणि गश्मीर महाजन दिसले होते. प्रेक्षकांचा या चित्रपटाच्या पहिल्या भागाला उत्तम प्रतिसाद लाभला होता. मात्र, दुसऱ्या भागाला संमिश्र प्रतिसाद प्रेक्षकांचा मिळाला.

\n

हेही वाचा : अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर एअर इंडियाचे तीन वरिष्ठ अधिकारी अडचणीत; डीजीसीने दिले महत्त्वाचे आदेश

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"नुसरत अडकली चाहत्यांच्या गर्दीत! अभिनेत्रीला पाहून चाहत्यांची सेल्फी घेण्यासाठी उडाली झुंबड","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/06/nus.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Omkar Khedekar","url":"https://www.dainikprabhat.com/author/omkarkhedekareprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/nusrat-gets-stuck-in-a-crowd-of-fans-seeing-the-actress-fans-flock-to-take-selfies#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/06/nus.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/nusrat-gets-stuck-in-a-crowd-of-fans-seeing-the-actress-fans-flock-to-take-selfies#webpage","name":"नुसरत अडकली चाहत्यांच्या गर्दीत! अभिनेत्रीला पाहून चाहत्यांची सेल्फी घेण्यासाठी उडाली झुंबड","url":"https://www.dainikprabhat.com/nusrat-gets-stuck-in-a-crowd-of-fans-seeing-the-actress-fans-flock-to-take-selfies","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/nusrat-gets-stuck-in-a-crowd-of-fans-seeing-the-actress-fans-flock-to-take-selfies#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/06/nus.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/nusrat-gets-stuck-in-a-crowd-of-fans-seeing-the-actress-fans-flock-to-take-selfies#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/nusrat-gets-stuck-in-a-crowd-of-fans-seeing-the-actress-fans-flock-to-take-selfies","name":"नुसरत अडकली चाहत्यांच्या गर्दीत! अभिनेत्रीला पाहून चाहत्यांची सेल्फी घेण्यासाठी उडाली झुंबड"}}]}}}

नुसरत अडकली चाहत्यांच्या गर्दीत! अभिनेत्रीला पाहून चाहत्यांची सेल्फी घेण्यासाठी उडाली झुंबड

Updated On:
नुसरत अडकली चाहत्यांच्या गर्दीत! अभिनेत्रीला पाहून चाहत्यांची सेल्फी घेण्यासाठी उडाली झुंबड

Actress Nusrat Bharucha : अभिनेत्री नुसरत भरुचाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत नुसरत भरुचा चाहत्यांनी वेढलेल्या गर्दीत दिसत आहे. तिच्या चाहत्यांची तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी एकच झुंबड उडाल्याची दिसत आहे. अशा वातावरणात ती कोणातरी हाक मारत शोधत असल्याचे व्हिडीओत दिसत आहे.

बॉलीवूड अभिनेत्री नुसरत भरूचाने नुकतीच एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. व्हायरल झालेल्या व्हिडीओ हा याच कार्यक्रमातील असल्याचे सांगितले जात आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नुसरत पोहोचली असता तिचे चाहते तिच्यासोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न करताना दिसले. यामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठ्या गर्दी झाली. याचा नाहक मनस्ताप नुसरताला सहन करावा लागला.

हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. एका युजरने लिहिले की, ती बिचारी मुलगी गर्दीत हरवली. अभिनेत्री नुसरत भरुचाने तिच्या आत्तापर्यंतच्या फिल्मी कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले आहेत, ज्यात ‘सोनू के टीटू की स्वीटी’, ‘प्यार का पंचनामा’ आणि ‘ड्रीम गर्ल’ यासारख्या चित्रपटांचा समावेश होतो.

नुकतीच अभिनेत्री नुसरत भरूचा विशाय फुरिया दिग्दर्शित ‘छोरी २’ चित्रपटात दिसली होती. हा एक बॉलीवूड हॉरर ड्रामा चित्रपट होता. या चित्रपटात नुसरत भरुचा हिच्या व्यतिरिक्त सोहा अली खान आणि गश्मीर महाजन दिसले होते. प्रेक्षकांचा या चित्रपटाच्या पहिल्या भागाला उत्तम प्रतिसाद लाभला होता. मात्र, दुसऱ्या भागाला संमिश्र प्रतिसाद प्रेक्षकांचा मिळाला.

हेही वाचा : अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर एअर इंडियाचे तीन वरिष्ठ अधिकारी अडचणीत; डीजीसीने दिले महत्त्वाचे आदेश

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar: १२ तास बर्फात उभे राहून नानांनी केलं शूटिंग! दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी सांगितलेला तो भावूक करणारा किस्सा

2026-10-09 10:26:42

Nana Patekar: १२ तास बर्फात उभे राहून नानांनी केलं शूटिंग! दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी सांगितलेला तो भावूक करणारा किस्सा

Ujjwal Nikam : कसाबने खरंच बिर्याणी मागितली होती? अखेर स्वतः उज्ज्वल निकम यांनी सांगितली खरी स्टोरी...

2026-10-06 17:57:20

Ujjwal Nikam : कसाबने खरंच बिर्याणी मागितली होती? अखेर स्वतः उज्ज्वल निकम यांनी सांगितली खरी स्टोरी...

Shah Rukh Khan : विमानातील जीवघेण्या प्रसंगात दाखवली बहादुरी; शाहरुख खानकडून कॅप्टन स्मित मच्छार यांचं कौतुक

2026-10-03 16:44:41

Shah Rukh Khan : विमानातील जीवघेण्या प्रसंगात दाखवली बहादुरी; शाहरुख खानकडून कॅप्टन स्मित मच्छार यांचं कौतुक

Prajakta mali : "मला तू कसाबच्या भूमिकेतच जास्त आवडलाय..."; ललित प्रभाकरला पाहून प्राजक्ताची 'ती' पोस्ट चर्चेत !

2026-10-01 16:28:19

Prajakta mali : "मला तू कसाबच्या भूमिकेतच जास्त आवडलाय..."; ललित प्रभाकरला पाहून प्राजक्ताची 'ती' पोस्ट चर्चेत !

Sunita Ahuja: गोविंदाची पत्नी सुनीता अहुजा सिनेमात काम न करताही कोट्यवधींची मालकीण! कुठून होते कमाई? जाणून घ्या संपत्तीचा आकडा

2026-09-29 13:36:31

Sunita Ahuja: गोविंदाची पत्नी सुनीता अहुजा सिनेमात काम न करताही कोट्यवधींची मालकीण! कुठून होते कमाई? जाणून घ्या संपत्तीचा आकडा