\nकोरनाच्या पार्श्वभूमीवर गर्दीची ठिकाणे  बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. शाळा, कॉलेज, मंदिर, मस्जिद, बाजार, रेल्वे, वाहतूक, कोर्ट आणि इतर सार्वजनिक ठिकाणे सरकारने बंद केली होती. पण चौथ्या लॉकडाउनमध्ये नियमांत शिथिलता देऊन अनेक ठिकाणे उघडण्याची परवानगी दिली आहे. त्याच पार्शभूमीवर प्रसिद्ध वकील प्रशांत भूषण यांनी सोशल डिस्टिंगचे पालन करत न्यायालयाचे कामकाज चालू ठेवायला काय हरकत आहे असा प्रश्न विचारला आहे.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"आता न्यायालयाच्या कामकाजामध्येही बदल करण्याची गरज-प्रशांत भूषण","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2020/02/Prashant_Bhushan.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Kiran Dixit","url":"https://www.dainikprabhat.com/author/kirandixit/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/now-there-is-a-need-to-change-the-functioning-of-the-court-too-prashant-bhushan#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2020/02/Prashant_Bhushan.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/now-there-is-a-need-to-change-the-functioning-of-the-court-too-prashant-bhushan#webpage","name":"आता न्यायालयाच्या कामकाजामध्येही बदल करण्याची गरज-प्रशांत भूषण","url":"https://www.dainikprabhat.com/now-there-is-a-need-to-change-the-functioning-of-the-court-too-prashant-bhushan","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/now-there-is-a-need-to-change-the-functioning-of-the-court-too-prashant-bhushan#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2020/02/Prashant_Bhushan.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/now-there-is-a-need-to-change-the-functioning-of-the-court-too-prashant-bhushan#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/now-there-is-a-need-to-change-the-functioning-of-the-court-too-prashant-bhushan","name":"आता न्यायालयाच्या कामकाजामध्येही बदल करण्याची गरज-प्रशांत भूषण"}}]}}}

आता न्यायालयाच्या कामकाजामध्येही बदल करण्याची गरज-प्रशांत भूषण

Updated On:
आता न्यायालयाच्या कामकाजामध्येही बदल करण्याची गरज-प्रशांत भूषण

नवी दिल्ली : देशातील लॉक डाऊन च्या चोथ्या टप्प्यात बऱ्यापैकी शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे न्यायालयाने  प्रत्यक्ष काम करायला काय हरकत आहे? असा सवाल प्रसिद्ध वकील प्रशांत भूषण यांनी विचारला आहे.

देशातील अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी तसेच व्यवसाय-उद्योगधंद्याला चालना मिळण्यासाठी लॉकडाउन शिथिल करण्यात आला आहे. त्याच प्रमाणे आता न्यायालयाच्या कामकाजामध्येही बदल करण्याची गरज असल्याचे मत प्रसिद्ध वकील प्रशांत भूषण यांनी ट्विटरवर व्यक्त केले आहे. प्रशांत भूषण यांनी सोशल डिस्टसिंगच्या नियमाचे पालन करत न्यायालयातील प्रक्रिया आता सुरू करायला काही हरकत नसल्याचे म्हटले आहे.


कोरनाच्या पार्श्वभूमीवर गर्दीची ठिकाणे  बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. शाळा, कॉलेज, मंदिर, मस्जिद, बाजार, रेल्वे, वाहतूक, कोर्ट आणि इतर सार्वजनिक ठिकाणे सरकारने बंद केली होती. पण चौथ्या लॉकडाउनमध्ये नियमांत शिथिलता देऊन अनेक ठिकाणे उघडण्याची परवानगी दिली आहे. त्याच पार्शभूमीवर प्रसिद्ध वकील प्रशांत भूषण यांनी सोशल डिस्टिंगचे पालन करत न्यायालयाचे कामकाज चालू ठेवायला काय हरकत आहे असा प्रश्न विचारला आहे.

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar : नाना पाटेकरांच्या आरोग्य कार्ड्समुळे ५०० महिलांना मदत

2026-10-08 18:11:06

Nana Patekar : नाना पाटेकरांच्या आरोग्य कार्ड्समुळे ५०० महिलांना मदत

Political News : मतपेटीचे महत्त्व संपते, तेव्हा आंदोलनांचे महत्त्व वाढते; ४२ माजी न्यायाधीशांचे खुले पत्र

2026-10-08 17:15:33

Political News : मतपेटीचे महत्त्व संपते, तेव्हा आंदोलनांचे महत्त्व वाढते; ४२ माजी न्यायाधीशांचे खुले पत्र

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

2026-10-08 16:41:41

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी

2026-10-08 15:47:48

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात

2026-10-07 21:58:13

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात