मुंबई – बॉलिवूडचे जेष्ठ अभिनेते ‘परेश रावल’ सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. परेश रावल नेहमीच सामाजिक मुद्यांवर आपले मांडत असतात. नुकतंच त्यांनी आपल्या अधीकृत ट्विटर अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली असून, त्याचं हे ट्विट तुफान व्हायरल झालं आहे.
ते म्हणाले, “काही दिवस लोकं सेल्फीसाठी विचारण्याची हिम्मत करणार नाहीत…” कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर त्यांनी असं ट्विट केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. व्हायसरचा संसर्ग थांबवण्यासाठी प्रशासनाने सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यास सांगितले आहे.
Atleast for some time people will not dare ask or bother for Selfie 🤳!
— Paresh Rawal (@SirPareshRawal) May 15, 2020
दरम्यान, एका चाहत्याने तर सेल्फीस्टीकने फोटो काढण्याचा उपाय सुचवला आहे. परेश रावल यांनी आपल्या कार्यकाळात अनेक महत्त्वाच्या भूमिकांना न्याय दिले आहे.
Atleast for some time people will not dare ask or bother for Selfie 🤳!
— Paresh Rawal (@SirPareshRawal) May 15, 2020