#RussiaUkraineWar : नॉर्वे देणार युक्रेनला 7.3 अब्ज डॉलरची मदत

ओस्लो (नॉर्वे)- नॉर्वेने युक्रेनला 7.3 अब्ज डॉलरची मदत देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ही मदत पुढील 5 वर्षांच्या कालावधीमध्ये दिली जाणार आहे. याशिवाय युद्धाच्या आपत्तीमुळे अडचणीत सापडलेल्या अन्य देशांनाही मदत दिली जाईल, असे नॉर्वेने म्हटले आहे. नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गहर स्टोर यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. युक्रेनला दरवर्षी 1.5 अब्ज क्रोनर इतकी मदत दिली जाईल. … Continue reading #RussiaUkraineWar : नॉर्वे देणार युक्रेनला 7.3 अब्ज डॉलरची मदत