\n

नोरा फतेहीच्या कामाबद्दल बोलायचं झाले तर, ती शेवटची ‘द रॉयल्स’ या वेबमालिकेत दिसली होती. याशिवाय ती अभिषेक बच्चन अभिनीत ‘बी हॅपी’ चित्रपटातही दिसली होती. हा चित्रपट नृत्यावर आधारित होता. नोराला दिलबर या गाण्यामुळे मोठी प्रसिद्ध मिळाली  आहे. तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल चाहते उत्सुक आहेत.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"नोराचा अमेरिकन म्युझिक अॅवार्ड्समध्ये ‘जलवा’; अदा पाहून चाहते घायाळ, फोटो अन् व्हिडिओ पाहून तुम्हीही…","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/05/nora.jpeg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Omkar Khedekar","url":"https://www.dainikprabhat.com/author/omkarkhedekareprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/noras-jalwa-at-the-american-music-awards-fans-were-shocked-to-see-her-performance-you-too-will-see-the-photos-and-videos#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/05/nora.jpeg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/noras-jalwa-at-the-american-music-awards-fans-were-shocked-to-see-her-performance-you-too-will-see-the-photos-and-videos#webpage","name":"नोराचा अमेरिकन म्युझिक अॅवार्ड्समध्ये ‘जलवा’; अदा पाहून चाहते घायाळ, फोटो अन् व्हिडिओ पाहून तुम्हीही…","url":"https://www.dainikprabhat.com/noras-jalwa-at-the-american-music-awards-fans-were-shocked-to-see-her-performance-you-too-will-see-the-photos-and-videos","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/noras-jalwa-at-the-american-music-awards-fans-were-shocked-to-see-her-performance-you-too-will-see-the-photos-and-videos#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/05/nora.jpeg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/noras-jalwa-at-the-american-music-awards-fans-were-shocked-to-see-her-performance-you-too-will-see-the-photos-and-videos#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/noras-jalwa-at-the-american-music-awards-fans-were-shocked-to-see-her-performance-you-too-will-see-the-photos-and-videos","name":"नोराचा अमेरिकन म्युझिक अॅवार्ड्समध्ये ‘जलवा’; अदा पाहून चाहते घायाळ, फोटो अन् व्हिडिओ पाहून तुम्हीही…"}}]}}}

नोराचा अमेरिकन म्युझिक अॅवार्ड्समध्ये ‘जलवा’; अदा पाहून चाहते घायाळ, फोटो अन् व्हिडिओ पाहून तुम्हीही…

Updated On:
नोराचा अमेरिकन म्युझिक अॅवार्ड्समध्ये ‘जलवा’; अदा पाहून चाहते घायाळ, फोटो अन् व्हिडिओ पाहून तुम्हीही…

Nora Fateh : लास वेगासमध्ये अमेरिकन म्युझिक अॅवार्ड्सचा ५१ वा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात बॅालीवूडची अभिनेत्री नोरा फतेही सहभागी झाली होती. यावेळी तिने वेअर केलेला लूक सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होता. अमेरिकन म्युझिक अवॉर्ड्स २०२५ चा ५१ व्या सोहळ्यानिमित्ताने या समारंभात जगभरातील अनेक प्रसिद्ध कलाकार मंडळी सहभागी झाले होते. यावेळी बॅालीवूडची अभिनेत्री नोरा फतेह हिने वेअर केलेला ड्रेस आणि तिचा लूक सर्वांचे लक्ष तिच्याकडे विधून घेत होता. तिचा लूक सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चाहते घायाळ झाले आहेत.

या सोहळ्यात बॅालीवूड अभिनेत्री नोरा फतेहीने एक अद्भुत सादरीकरण केले, ज्यामुळे तिने उपस्थित असलेल्या सर्वांचे लक्ष तिच्याकडे वेधून घेतले. अमेरिकन गायिका जेनिफर लोपेझने हिने अमेरिकन म्युजिक अवाॅर्ड्साचे आयोजन केले होते. या सोहळ्यात बॅालीवूड अभिनेत्री नोरा फतेह हिने ब्लॅक रंगाचा वन पीस ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसवर काचेचे आणि मोत्यांनी केलेले भरतकाम दिसत होते. चेहऱ्यावर हलकसा मेकअप तिने केला होता. तिने पोज देऊन फोटो काढले, ज्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अभिनेत्री नोरा फतेही तिच्या सिंगल म्युझिक ‘स्नेक’ च्या यशानंतर आनंदात आहे. या संगीतमय कार्यक्रमात अभिनेत्रीसोबत अमेरिकन गायक आणि डान्सर जेसन डेरुलो हे देखील सहभागी झाला होता. या दोघांनी संगीतबद्ध केलेला ‘स्नेक’ हा ट्रॅक केवळ बीबीसी एशियन म्युझिक चार्टमध्ये अव्वल स्थानावर राहिला नाही, तर त्याला १३ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यामुळे नोराचे चाहते  आणि जगभरातील भारतीय संगीत प्रेमी आनंदी आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by MTV (@mtv)

नोरा फतेहीच्या कामाबद्दल बोलायचं झाले तर, ती शेवटची ‘द रॉयल्स’ या वेबमालिकेत दिसली होती. याशिवाय ती अभिषेक बच्चन अभिनीत ‘बी हॅपी’ चित्रपटातही दिसली होती. हा चित्रपट नृत्यावर आधारित होता. नोराला दिलबर या गाण्यामुळे मोठी प्रसिद्ध मिळाली  आहे. तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल चाहते उत्सुक आहेत.

आणखी संबंधित बातम्या

Ujjwal Nikam : कसाबने खरंच बिर्याणी मागितली होती? अखेर स्वतः उज्ज्वल निकम यांनी सांगितली खरी स्टोरी...

2026-10-06 17:57:20

Ujjwal Nikam : कसाबने खरंच बिर्याणी मागितली होती? अखेर स्वतः उज्ज्वल निकम यांनी सांगितली खरी स्टोरी...

Shah Rukh Khan : विमानातील जीवघेण्या प्रसंगात दाखवली बहादुरी; शाहरुख खानकडून कॅप्टन स्मित मच्छार यांचं कौतुक

2026-10-03 16:44:41

Shah Rukh Khan : विमानातील जीवघेण्या प्रसंगात दाखवली बहादुरी; शाहरुख खानकडून कॅप्टन स्मित मच्छार यांचं कौतुक

Prajakta mali : "मला तू कसाबच्या भूमिकेतच जास्त आवडलाय..."; ललित प्रभाकरला पाहून प्राजक्ताची 'ती' पोस्ट चर्चेत !

2026-10-01 16:28:19

Prajakta mali : "मला तू कसाबच्या भूमिकेतच जास्त आवडलाय..."; ललित प्रभाकरला पाहून प्राजक्ताची 'ती' पोस्ट चर्चेत !

Sunita Ahuja: गोविंदाची पत्नी सुनीता अहुजा सिनेमात काम न करताही कोट्यवधींची मालकीण! कुठून होते कमाई? जाणून घ्या संपत्तीचा आकडा

2026-09-29 13:36:31

Sunita Ahuja: गोविंदाची पत्नी सुनीता अहुजा सिनेमात काम न करताही कोट्यवधींची मालकीण! कुठून होते कमाई? जाणून घ्या संपत्तीचा आकडा

Preity Zinta: प्रीती झिंटाची ‘टीम तुकाराम मुंढे’ टी-शर्ट चर्चेत! FDA प्रमुख म्हणाले, ‘फक्त नाव लावून चालणार नाही, कामही करा’

2026-09-26 13:26:39

Preity Zinta: प्रीती झिंटाची ‘टीम तुकाराम मुंढे’ टी-शर्ट चर्चेत! FDA प्रमुख म्हणाले, ‘फक्त नाव लावून चालणार नाही, कामही करा’