Cricket : 61 हजार 760 धावा अन्… तब्बल 199 शतके! सचिन-ब्रॅडमन नव्हे तर इंग्लंडचा ‘हा’ खेळाडू आहे क्रिकेटचा खरा राजा….

Most Century In First Class Cricket : क्रिकेटच्या खेळात अनेक दिग्गजांनी नाव कमावले आहे. तथापि, क्रिकेटर एकतर खूप शतके करून किंवा भरपूर विकेट्स घेऊन सर्वाधिक प्रसिद्धी मिळवतो. उदाहरणार्थ, जर एखादा फलंदाज असेल तर त्याने किती धावा केल्या आणि किती शतके केली, हे सर्वात महत्त्वाचे आहे. गोलंदाजाच्या बाबतीतही असेच घडते. त्या बॉलरने किती विकेट्स घेतल्या हे … Continue reading Cricket : 61 हजार 760 धावा अन्… तब्बल 199 शतके! सचिन-ब्रॅडमन नव्हे तर इंग्लंडचा ‘हा’ खेळाडू आहे क्रिकेटचा खरा राजा….