राजभवनामधून नियमांचा भंग होणे अपेक्षित नाही – नवाब मलिक

Updated On:
राजभवनामधून नियमांचा भंग होणे अपेक्षित नाही – नवाब मलिक

मुंबई – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महोदयांनी आपल्या खासगी सचिवपदी निवृत्त अधिकारी उल्हास मुणगेकर यांची नियुक्ती केली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी आपले विचार मांडले. निवृत्त व्यक्तीला नियमित पदासाठी नियुक्त करता येत नाही. या नियुक्तीसाठी राजभवनातूनच आदेश निर्गमित झाले आहेत. राजभवनामधून नियमांचा भंग होणे अपेक्षित नाही, असे सांगत एका निवृत्त अधिकाऱ्याची पुन्हा नियुक्ती करण्याचा मोह कशासाठी असा सवाल नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे.

मलिक पुढे म्हणाले की, राज्यपाल महोदय ज्याप्रमाणे 12 आमदारांचा विषय, विद्यापीठ कायदा विषय अशा सर्व गोष्टींवर कायदेशीर सल्ला घेत असतात त्याच रीतीने या नियुक्तीबद्दलही कायदेशीर सल्ला घेतला पाहिजे, अशी बेकायदेशीर नियुक्ती योग्य नाही असेही मलिक म्हणाले.

आणखी संबंधित बातम्या

Bhagat Singh Koshyari: "राज ठाकरे नरेंद्र मोदींना जास्तच घाबरले, पण त्यांनी..."; भगतसिंग कोश्यारींचा राज ठाकरेंना खोचक टोला

2026-02-11 12:47:14

Bhagat Singh Koshyari: "राज ठाकरे नरेंद्र मोदींना जास्तच घाबरले, पण त्यांनी..."; भगतसिंग कोश्यारींचा राज ठाकरेंना खोचक टोला

Bhagat Singh Koshyari : पुरस्कार की जखमेवर मीठ? कोश्यारींना पद्मभूषण जाहीर होताच राजकारण तापलं; 'या' जुन्या वक्तव्यांचा भडका

2026-01-26 23:05:21

Bhagat Singh Koshyari : पुरस्कार की जखमेवर मीठ? कोश्यारींना पद्मभूषण जाहीर होताच राजकारण तापलं; 'या' जुन्या वक्तव्यांचा भडका

Bhagat Singh Koshyari : "महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचा भाजपा सन्मान करते"; भगतसिंह कोश्यारींना पद्म भूषण पुरस्कार जाहीर होताच ठाकरे गटाकडून संताप व्यक्त

2026-01-26 08:57:59

Bhagat Singh Koshyari : "महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचा भाजपा सन्मान करते"; भगतसिंह कोश्यारींना पद्म भूषण पुरस्कार जाहीर होताच ठाकरे गटाकडून संताप व्यक्त

नवाब मलिकांना त्यांच्या होमपीचवर मोठा धक्का ; भाऊ कॅप्टन मलिक यांचा काँग्रेसच्या उमेदवाराकडून दारुण पराभव

2026-01-16 13:30:16

नवाब मलिकांना त्यांच्या होमपीचवर मोठा धक्का ; भाऊ कॅप्टन मलिक यांचा काँग्रेसच्या उमेदवाराकडून दारुण पराभव

नवाब मलिकांकडे नेतृत्व देण्यास भाजपचा विरोध; मुंबई निवडणुकासाठी आघाडीला नकार

2025-12-17 10:56:54

नवाब मलिकांकडे नेतृत्व देण्यास भाजपचा विरोध; मुंबई निवडणुकासाठी आघाडीला नकार